About Us

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे. बातम्या, माहिती आणि विशेष स्टोरीसाठी Text, Photo आणि Video यांचा वापर करुन, त्याला माहिती आणि तंञज्ञानाची जोड देत एक व्यापक अशा डीजिटल मीडिया वेब पोर्टलसाठी पञकारांचे नेटवर्क तयार करण्यात येत आहे. सुरुवातीला मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर येथून सुरु झालेले हे न्यूज पोर्टल टप्प्याटप्प्याने इतरही जिल्ह्यांमध्ये बातम्या आणि माहितीची सेवा पुरविणार आहे.

‘NO.1 MAHARASHTRA’ Mobile App आणि https://no1maharashtra.com च्या बातम्या, माहिती, फोटो, व्हिडिओ आणि इतर साहित्याचे हक्क राखून ठेवले आहेत. आमच्या संमतीशिवाय कॉपी किंवा कोणत्याही भागाचा पुनर्वापर बेकायदेशीर आहे. अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल.
(कोणताही वाद धुळे न्यायकक्षेत)

Contact Person:

Owner/Editor: Ashwini Patole