धुळेः तालुक्यातील आर्णी (#arni vilage) गावात तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पञकार संदीप ञिभुवन यांची निवड झाली आहे. आर्णि ग्रामपंचायतीने त्यांची सर्वानुमते निवड केली. तसेच समामितीच्या उपाध्यक्षपदी परशुराम भगवान कोळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी गावाचे सरपंच निलेश माळी, उपसरपंच सुरेखा संजय कोळी, सदस्य सचिन ज्ञानेश्वर कोळी, प्रकाश विश्वास कोळी, ग्रामसेवक भगवान राजपूत, अनिल इंडाईत, मोतीलाल कुवर, गौतम माऊली, सुभाष कोळी, पंकज कोळी, विनोद भील आदींनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार केला.