Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!
चित्रफीत, वक्त्यांनी भाषणांतून उलगडला संघर्षशील जीवनपट धुळे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी...





















