• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home क्रीडा

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धांचा समारोप

no1maharashtra by no1maharashtra
24/02/2023
in क्रीडा, धुळे
5
0
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Dhule wrestlers won six medals, Jatin Avhale got a gold medal, Khashaba Jadhav Cup Wrestling Tournaments Conclude धुळ्याच्या मल्लांनी जिंकले एक सुवर्ण, दोन रौप्य तर तीन कास्य पदक

#Sports News धुळे : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील गरुड मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप झाला.
तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात आणि विविध दहा वजनी गटात या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 संघ आणि  650 पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी गरूड मैदानावर तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले होते, तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या. 19 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धुळ्यात या स्पर्धा होत असल्याने धुळेकरांनी कुस्तीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे महानगरपालिका, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचे आर्थिक  सहाय्य लाभले.
या स्पर्धेत ग्रिकोरोमन प्रकारात 67 किलो वजनी गटात धुळ्याच्या रोहित शिंदे ला कास्य पदक, महिला प्रकारात 55 किलो वजनी गटात साक्षी शिंदेला कास्य पदक तर फ्री स्टाईल प्रकारात 74 किलो वजनगटात जतीन आवाळेला सुवर्ण पदक, 61 किलो वजनी गटात नाबील शहा ला रौप्य पदक, 92 किलो वजनगटात द्रविड आघावला रौप्य पदक तर 79 किलो वजनगटात प्रशांत फटकाळला कास्य पदक मिळाले आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन #girish mahajan यांचे  मार्गदर्शन लाभले.
समारोप सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ashwini patil अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी ias manisha khatri मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,
धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, क्रीडा विभागाच्या नाशिक विभागीय उपसंचालक सुनंदा पाटील, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, प्रमुख स्पर्धा निरीक्षक संदीप भोंडवे, तांत्रिक समितीप्रमुख दिनेश गुंड, कुस्तीगीर परिषदेचे सदस्य उमेश चौधरी, सुनील चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
Tags: dhule newsdhule sports newskhashaba jadhavkhashaba jadhav chashaksports newsWrestling Tournaments
ADVERTISEMENT
Previous Post

Give promotion reservation quickly…पदोन्नती आरक्षण द्या, मागासवर्गीयांचा अनुशेष त्वरीत भरा-no1maharashtra

Next Post

road work in Parijat Colony नगरसेविका सुशिलाताई ईशी यांचा पाठपुरावा अन् आमदारांचा निधी, पारिजात कॉलनीतील रस्त्याचे काम सुरु

no1maharashtra

Comments 5

  1. underanyascontrol.com says:
    2 years ago

    Can I simply just say what a relief to find an individual who actually knows what they are talking about online. You actually know how to bring a problem to light and make it important. More people ought to read this and understand this side of your story. I was surprised you are not more popular since you certainly possess the gift.

    Reply
  2. salemgirlfriendexperience.com says:
    2 years ago

    Right here is the perfect webpage for anybody who wishes to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually will need toÖHaHa). You definitely put a new spin on a topic which has been discussed for many years. Great stuff, just excellent!

    Reply
  3. katarina-von-hammersthal.com says:
    2 years ago

    This is the perfect blog for anybody who really wants to understand this topic. You know a whole lot its almost hard to argue with you (not that I actually would want toÖHaHa). You definitely put a brand new spin on a topic that has been written about for ages. Great stuff, just wonderful!

    Reply
  4. share-il.com says:
    2 years ago

    The very next time I read a blog, I hope that it wont disappoint me just as much as this one. I mean, I know it was my choice to read through, but I genuinely believed you would probably have something useful to say. All I hear is a bunch of complaining about something you could fix if you werent too busy searching for attention.

    Reply
  5. mrs-irene.com says:
    2 years ago

    Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon on a daily basis. Its always exciting to read content from other writers and use something from other sites.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us