• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Buddha Pournima भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी 

no1maharashtra by no1maharashtra
07/05/2023
in धुळे
0
Buddha Pournima भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी 

भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी 

0
SHARES
232
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Buddha Purnima was celebrated with enthusiasm by Bhima Buddha Silver Charitable Organization

भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

Buddha Purnima was celebrated with enthusiasm by Bhima Buddha Silver Charitable Organization
Dhule News धुळे : येथील महामाया शुद्धॊधन कॉलनी, जलगंगा सोसायटी परिसरात तथागत बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
भीम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष अर्जुन पवार बॉबी यांनी बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या २२ वर्षांपासून राजूबाबा पवार, रेखा पवार हे दाम्पत्य बुद्ध पौर्णिमा साजरी करतात. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याची पौर्णिमा एका कुटुंबाकडून साजरी करण्यात येते. वर्षभर पौर्णिमा साजरी करणाऱ्या ११ दाम्पत्यांचा बुद्ध पौर्णिमेला पर्यावरण संरक्षण वृक्षारोपसह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अन्नदान करण्यात आले.
भारतीय समाजातील प्रत्येक धर्माचे ज्येष्ठ नागरिक, नेते, कार्यकर्ते यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, लोकनेते वाल्मीक दामोदर, संजय शर्मा यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामुहीक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
याप्रसंगी नागसेन बागुल, गायत्री जयस्वाल, राज चव्हाण, महेश मिस्तरी, जोशेफ मलवारी, शशी वाघ, शंकर खरात, संजय बैसाणे, सिद्धार्थ पारेराव, योगेश ईशी, अम्रपाली पवार, भावना किरण चव्हाण, सरोज कैलास कदम, कामिनी भूषण पाटील, विद्या मुकुंद शिरसाठ, शोभा गौतम बाफना, प्रमिला भागवत मोरे, शर्फिन विलियम अँथोनी, सोनाली विशाल पवार, निकिता कमलेश मोरे, समता राजेंद्र बैसाणे, मीना संजय लोहारे, सिंधू पवार, मंगला पारेराव, लक्ष्मी पवार, कल्पना सामुद्रे, पुनम चव्हाण, आशा देवरे, विमल बेडसे, भिका सामुद्रे, प्रवीण देवरे, अल्ताफ शेख, विशाल चव्हाण, सचिन चव्हाण, चेतन वाणी, राम गुंजाळ, सफिक अन्सारी, प्रवीण मोरे, राज ठाकूर, दीपक कोळी, विकी धिवरे, राज सूर्यवंशी, नितीन जमदाडे, अनिल सूर्यवंशी, विशाल पवार, योगेश वाकडे, रवींद्र सरदार, सुमित महिरे, सागर अहिरे, दिनेश जगताप, सोमनाथ पाटील, सुरेश मोरे, शकील शेख, सोनू मोकळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No.1 Maharashtra
Tags: bhimrao ramaji ambedkarBuddha Pournima informationdr babasaheb ambedkardr babasaheb ambedkar articledr babasaheb ambedkar article in englishdr babasaheb ambedkar article in marathidr babasaheb ambedkar bannerdr babasaheb ambedkar biographydr babasaheb ambedkar biography bookdr babasaheb ambedkar biography book in hindidr babasaheb ambedkar biography book in inglishdr babasaheb ambedkar biography book in marathidr babasaheb ambedkar boigraphy in englishdr babasaheb ambedkar boigraphy in marathidr babasaheb ambedkar imegesdr babasaheb ambedkar in colombia universitydr babasaheb ambedkar in londondr babasaheb ambedkar jayantidr babasaheb ambedkar jayanti bannerdr babasaheb ambedkar lekhdr babasaheb ambedkar lekh in marathidr babasaheb ambedkar moviedr babasaheb ambedkar movie in englishdr babasaheb ambedkar movie in hindidr babasaheb ambedkar movie in marathidr babasaheb ambedkar newspapersdr babasaheb ambedkar nibandh lekhandr babasaheb ambedkar photosdr babasaheb ambedkar punjabi lekhdr babasaheb ambedkar puotesdr babasaheb ambedkar qoutes in englishdr babasaheb ambedkar qoutes in marathidr babasaheb ambedkar speechdr babasaheb ambedkar speech in inglishdr babasaheb ambedkar speech in marathiDr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023janatamuknayakprabuddha bharatswatantra majur paksha
ADVERTISEMENT
Previous Post

kalakar mandhan yojana ज्येष्ठ कलावंतांनी मानधन योजनेचा लाभ घ्यावा!

Next Post

Buddha Pournima जगाला तारण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हवा : अजय कढरे 

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Buddha Pournima जगाला तारण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हवा : अजय कढरे 

Buddha Pournima जगाला तारण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हवा : अजय कढरे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us