• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Threat to Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी, कर्नाटकच्या भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

no1maharashtra by no1maharashtra
11/05/2023
in धुळे
0
Threat to Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी, कर्नाटकच्या भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Threat to Congress president Mallikarjun Kharge, demand to file a case against Karnataka BJP candidate

0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Threat to Congress president Mallikarjun Kharge, demand to file a case against Karnataka BJP candidate

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी, कर्नाटकच्या भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Dhule News धुळे : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या कर्नाटक चित्तपूर विधानसभा भाजपाचे उमदेवार मनीकांत राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांना शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी याबाबत निवेदन दिले.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या परिवाराला कर्नाटक भाजपाचे विधानसभा उमेदवार मनीकांत राठोड यांनी धमकी दिली आहे. मनीकांत राठोड हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे व्यक्ती असून त्यांच्यावर कर्नाटकात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी दिल्याने खर्गे व त्यांच्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
याबाबत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, शहर काँग्रेस उपाध्यक्ष प्रा.जसपाल सिसोदिया यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली.
No.1 Maharashtra
Tags: demand to file a case against Karnataka BJP candidatedhule newsindia newskarmataka electionkarnataka election resultmaharashtra newsthe kerala storythe kerala story full movieThreat to Congress president Mallikarjun Kharge
ADVERTISEMENT
Previous Post

Kanoli River Bridge कनोली नदीवरील पुलाचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

Satyashodhak Mahila Sabha ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाद्वारे जातीय द्वेष पेरणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हजारो आदिवासी महिलांनी धरला आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचा आग्रह

no1maharashtra

Satyashodhak Mahila Sabha 'द केरला स्टोरी' चित्रपटाद्वारे जातीय द्वेष पेरणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हजारो आदिवासी महिलांनी धरला आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचा आग्रह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us