• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home योजना

Education Loan for Disabled Students दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज

no1maharashtra by no1maharashtra
25/05/2023
in योजना
0
Education Loan for Disabled Students दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज

Loan up to 20 lakhs for education of disabled students

0
SHARES
173
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
education Loan for disabled students up to 20 lakhs

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज

Dhule धुळे : दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत १० लाख तर परदेशी शिक्षणासाठी २० लाख रुपये शैक्षणिक कर्ज दिले जाते. राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाते, अशी माहिती महामंडळाच्या धुळे व्यवस्थापकांनी दिली.
कोणाला मिळू शकतो लाभ?
एच. एस. सी. नंतर स्वत: अपंग असलेला शिक्षणार्थी / प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एच. एस. सी. नंतर नोकरी मिळण्यायोग्य असलेल्या सर्व पाठ्यक्रमाकरिता ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे. सदर पाठ्यक्रम शासनमान्य असावा.
लाभाचे स्वरूप असे
मान्यताप्राप्त संस्थेत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अपंग विदयार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे.
या कर्ज योजनेत वसतिगृह, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकाम निधी इ. शुल्क व पुस्तके, पोषाख खरेदी, शैक्षणिक यंत्र व उपकरणे खरेदी, प्रवास खर्च, संगणक खरेदी पन्नास हजार रुपयापर्यंत दुचाकी वाहन खरेदी, शैक्षणिक साहित्य व साधने खरेदी, फिल्ड वर्क, प्रोजेक्ट वर्क इ. सर्व खर्च कर्ज रक्कमेकरिता ग्राह्य धरण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अपंग.
कर्जमर्यादा :  देशांतर्गत रुपये १० लाख, परदेशात रुपये २० लाख.
वार्षिक व्याजदर  :   ४ %, महिलांना ३. ५%
कर्ज परतफेड  :      ७ वर्षे.
योजनेच्या  प्रमुख अटी आणि आवश्यक कागदपत्रे 
लाभार्थी किमान ४० % अपंगत्व असलेला असावा.
लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
कोणत्याही शासकीय यंत्रणेतून वित्तीय सहाय्य घेतले नाही, याबाबत १००/- रु. स्टॅम्प पेपरवरवर प्रतिज्ञापत्र.
मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतच्या गुणपत्रिका.
शिष्यवृत्ती अथवा शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळत असल्यास त्याबाबत तपशील द्यावा.
अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र (बोनाफाईड).
लाभार्थ्यांचे सादर करावयाचे अभ्यासक्रमाला लागणाऱ्या खर्चाचे पत्रक.
लाभार्थींच्या वैयक्तिक बँक खात्याचे मागील सहामहिन्याचा लेखाजोखा.
बँकद्वारा प्रमाणित केलेली स्वाक्षरी पडताळणी प्रमाणपत्र.
पासपोर्ट / मतदानओळखपत्र / अधिवास अथवा रहिवासी दाखला (Domecile).
पालकांचा उत्पन्न कर दाखला (मागील दोन वर्षाचा).
उत्पन्नाबाबतचा दाखला (पगारपत्रक).
स्थावर मालमत्ता बाबतचे विवरणपत्र (जमिनीचा ७/१२ खरेदी खत).
अर्ज  करण्याची  पध्दत 
राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
योजनेची वर्गवारी : अपंगांनारोजगार निर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा.
अधिक माहितीसाठी क्लिक करा  https://sjsa.maharashtra.gov.in/mr/maharashtra-state-handicapped-finance-and-development-corporation-mr
अर्ज नमुना : शैक्षणिक कर्ज योजना अर्ज नमुना.
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.
हेही वाचा
दिव्यांग बांधवांनो, महामंडळाचे पाच लाख घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा अन् व्हा आत्मनिर्भर !
—————————————————————
योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क कराल?

नाशिक विभाग
नाशिक
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत क्र. १, बी विंग, पहिला मजला, नासर्डी, पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, जिल्हा-नाशिक – ४२२०११

0253-2236142

धुळे
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ए विंग, तळमजला, सिंचन भवनाच्या मागे, साक्री रोड, धुळे, जि. धुळे – ४२४००१          02562-278497

जळगांव
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, रूम नं.४, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ हातनुर कॉलोनी, जि. जळगांव – ४२५ ००१

0257-2261918

अहमदनगर

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ सिद्धेश्वर बेकर, साई सोना अपार्टमेंट, सारस नगर, अहमदनगर जि. अहमदनगर – ४१४ ००१                    0241-2450030

नंदुरबार

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
टोकर तलाव रोड, नंदुरबार, जि.नंदुरबार – ४२५ ४१२                  02564-210062

——————————————–

पुणे विभाग
पुणे
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, बंगला क्र. ६ आवार, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या मागे,
इमारत क्र. डी, शासकीय वसाहत, येरवडा जेल रोड, येरवडा, जिल्हा-पुणे – ४११००६    020-26612504

सातारा
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ ६२, पालकर बिल्डिंग, २ रा मजला, मल्हार पेठ,
जिल्हा-सातारा-४१५ ००१                   02162-239984

सांगली
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जुना बुधगांव रोड, संभाजी नगर, जिल्हा- सांगली-४१६ ५१६.               0233-2321513

सोलापूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
७ वा रस्ता, उपलप मंगल कार्यालयाजवळ, जिल्हा- सोलापूर – ४१३००१ 0217-2312595

कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
३ रा मजला, खोली क्र. १, विचारे माळ, कावळा नाका (ताराराणी चौक), डॉ.बाबर हॉस्पिटल जवळ, जिल्हा- कोल्हापुर-४१६ ००३                              0231-2653512

———————————————-

छत्रपती संभाजीनगर विभाग 
छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
खोकडपुरा दूध डेअरी जवळ, छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर – ४३१००१            0240-2341544

जालना
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना, जि. जालना – ४३१२०३             02482-223420

परभणी
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगांव रोड, परभणी, जि. परभणी – ४३१४०१              02452-227615

उस्मानाबाद
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कोहिनूर कॉम्प्लेक्स, आनंद नगर, १ ला मजला, उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद – ४३१४०१           02472-223863

बीड
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्राम गृहाच्या समोर, अहमदनगर रोड, जिल्हा- बीड-४३१ १२२       02442-232624

नांदेड
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळे समोर, नांदेड, जि. नांदेड – ४३१६०५                     02462-220865

लातूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, जुनी डालडा फेक्टरी,
शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट, लातूर, जि. लातूर – ४१३५१२                    02382-253334

हिंगोली
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सरकारी दवाखान्याच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली, जि. हिंगोली – ४३०४१३                  02456-224442

—————————————————

अमरावती विभाग

अमरावती
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, कॅम्प एरिया, अमरावती, जि. अमरावती – ४४४६०२             0721-2550339

बुलढाणा
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला,चिखली रोड, बुलढाणा, जि. बुलढाणा – ४४३००१                  07262-248285

यवतमाळ
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस वसाहतीच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ, जि. यवतमाळ – ४४५००१                   07232-243052

अकोला
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, १ ली गल्ली, मोहन भाजी भंडार चौक, तापडीया नगर, अकोला, जि. अकोला – ४४४००१                             0724-2410221

वाशिम
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, नालंदा नगर, वाशिम, जि. वाशिम – ४४४५०५.                    07252-231665

————————————————-

नागपूर विभाग

नागपूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, ३०३, दिक्षाभूमी जवळ, श्रद्धानंद पेठ, नागपूर, जि. नागपूर – ४४००२१                 0712-225881

वर्धा
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड, वर्धा, जि. वर्धा – ४४२ ००१                                  07152-232881

भंडारा
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साई मंदिर रोड, भंडारा, जि. भंडारा – ४४१९०४                             07184-260483

चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, शासकीय दुध डेअरी समोर, चंद्रपूर, जि. चंद्रपूर – ४२२ ४०१.             07172-262420

गोंदिया
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पतंगा मैदान, आमगाव रोड, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, गोंदिया, जि. गोंदिया – ४४१६१४    07182-234037

गडचिरोली
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आय.टी.आय च्या मागे, गडचिरोली, जि. गडचिरोली – ४४२ ६०५                 07132-223024

Other Governments Schemes

Tags: Ahmedabadapang yojanabinsachivalaybinsachivalayclerkCmegpcompetitiveexamcurrentaffairscurrentaffairsdailyeducation Loan for disabled students up to 20 lakhsEducation Loan for Disabled Students Yojana. UpscEducational Loan Schemeeduupdatedailygovernment schemesgovernment schemes for farmergovernment schemes for farmersgovernment schemes for girl childgovernment schemes for girl child in maharashtragovernment schemes for pregnant ladies in maharashtragovernment schemes for startupsgovernment schemes for womengovernment schemes listgpsccurrentgpscexamgpscqueationgpsctaiyarigujaratbhartigujarathistorygujratiiasindiajobsKalakar Mandhan Yojanalatest sarkari yojananarendramodino1 maharashtra sarkari yojanapmegppradhan mantri sukshm ann prakriya udyograshtruya apang vitt ani vikas mahamandalRation cards schemesrojgarsarkari yojanasarkari yojana 2022sarkari yojana 2023sarkari yojana gurusarkari yojana in marathisarkari yojana listsarkari yojana maharashtrasarkari yojana Marathisarkariyojanaschemesurattalatitalatiexamupscaspirantsupscprelimswhatsapp group linkyojimboyojnaमहाराष्ट्र सरकारी योजनाशैक्षणिक कर्ज योजनासरकारी योजना
ADVERTISEMENT
Previous Post

Apang Yojana दिव्यांग बांधवांनो, महामंडळाचे पाच लाख घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा अन् व्हा आत्मनिर्भर !

Next Post

PMO Office महापूराचा धोका टळेल अन् जलसिंचनही होईल, सामान्य शेतकऱ्याने विकसित केलेल्या माॅडेलची पीएमओ कार्यालयाने घेतली दखल

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us