215 Vacancies of Anganwadi Helpers in Dhule district, Last date to apply is 7th June
धुळे जिल्ह्यात अंगणवाडी मदतनिसच्या 215 जागा, अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जून
Dhule News धुळे : शिरपूर आणि धुळे तालुक्यात अंगणवाडी मदतनिसच्या 215 रिक्त जागांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून आहे.
साक्री तालुक्यात २९ जागा
बालविकास सेवा योजना प्रकल्प, साक्री अंतर्गत ग्रामपंचायतीच्या गावी अंगणवाडी मदतनीस व मिनी सेविकांच्या 29 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी 7 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन संध्या बोरसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, साक्री यांनी केले आहे.
अंगणवाडी मिनी सेविकेची जगतपूर मिनी व चिमनवाडी मिनी येथे दोन रिक्त पदे असून मदतनीसची एकूण 27 पदे रिक्त आहेत. धमनार नं. 4, बळसाणे नं. 2, दुसाणे नं. 6, कावठे, दातर्ती नं. 2, महिर नं. 2, भाडणे नं. 4, निजामपूर नं.1, निजामपूर नं. 2, निजामपूर नं. 4, सालटेक, आखाडे नं.1, म्हसदी नं.1, म्हसदी नं. 5, म्हसदी नं. 6, तामसवाडी नं. 2, रा. शेवाळी, इच्छापूर, ककाणी नं. 1, बेहेड नं. 1, बेहेड नं. 2, घाणेगाव नं. 1, म्हसाळे नं. 2, उभंड नं. 1, शेवाळी नं. 3, शेवाळी नं. 4, कारखाना येथील प्रत्येकी एक पद याप्रमाणे एकूण 27 पदे रिक्त आहे.
धुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस 28 जागा
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प धुळे- 1 (ग्रामीण) अंतर्गत ग्रामपंचायतीच्या गावी अंगणवाडी मदतनीसच्या 28 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी 7 जूनपर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन दिपाली हिवराळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प धुळे – 1 यांनी केले आहे.
अंगणवाडी मदतनीस एकूण पदे 28 आहेत. लळींग 1, सडगाव 1, सडगाव 4, जुन्नेर 1, आर्वी 1, आर्वी 7, पुरमेपाडा 1, पुरमेपाडा 4, कुळथा 1, मोघण 2, मोघण 4, रतनपुरा 1, रतनपुरा 4, विसरणे 1, शिरुड 6, वडजाई 1, वडजाई 4, बाभुळवाडी 1, सौंदाणे 1, हडसुणे 1, धामणगाव 1, धामणगाव 2, शिरुड 1, शिरुड 4, बाबरे 1, बाबरे 2, खोरदड 1, तरवाडे 1 प्रत्येकी एक पद याप्रमाणे एकूण 28 पदे रिक्त आहे.
धुळे ग्रामीण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस 76 जागा
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, धुळे-2 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या गावी अंगणवाडी मदतनीसची 76 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी 7 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, धुळे- 1, 2, 3 यांनी केले आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, धुळे -2 अतंर्गत अंगणवाडी मदतनीसची एकूण 19 पदे रिक्त असून यात वार 3, उडाणे 2, गोताणे 1, अकलाड 1, कुसुंबा 3, उभंड 2, कुसुंबा 9, नेर 1, नेर 7, नेर 14, खंडलाय बु. 1, खंडलाय बु. 2, लामकानी 10, निमडाळे 2, नवलाणे 2, चिंचवार 1, सोनगीर 1, सोनगीर 3 प्रत्येकी एक याप्रमाणे 19 पदे रिक्त आहे.
तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प धुळे-1 अंतर्गत लळींग 1, सडगांव 1, सडगांव 4, जुन्नेर 1, आर्वी 1, आर्वी 7, पुरमेपाडा 1, पुरमेपाडा 4, कुळथा 1 मोघन 2, मोघन 4, रतनपुरा 1, रतनपुरा 4, विसरणे 1, शिरूड 6, वडजाई 1, वडजाई 4, बाभुळवाडी 1, सौंदाने 1, हडसुणे 1, धामणगांव 1, धामणगांव 2, शिरूड 1, शिरूड 4, बाबरे 1, बाबरे 2, खोरदड 1,तरवाडे 1 येथे प्रत्येकी एक याप्रमाणे 28 पदे रिक्त आहेत.
तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प धुळे – 3 अंतर्गत फागणे 1, फागणे 2, फागणे 9, अजंग 5, मुकटी 1, मुकटी 5, मुकटी 10, सातरणे 1, चिंचखेडा 1, मोहाडी 2, अंचाळे 3, सावळी तांडा, काचविहीर, नावरा, नावरी, नंदाळे, नगांव 1, नगांव 3, नगांव 6, नगांव 7, आर्णी, वडेल, ढंढाणे, कौठळ, तामसवाडी 1, न्याहळोद 2, न्याहळोद 4, न्याहळोद 11, शिरढाणे 1 येथे प्रत्येकी एक याप्रमाणे 29 पदे रिक्त आहेत.
पात्रता
या पदासाठी अर्जदाराचे 7 जून, 2023 रोजी वय 18 वर्ष पुर्ण व 35 वर्षाच्या आतील असावे. तसेच विधवा महिलांसाठी वयोमर्यादा 40 वर्षाच्या आत असावे., अर्जदारास 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसावेत व 2 पेक्षा जास्त अपत्य होवू देणार नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करावे., अर्जदार महिला असावी., अर्जदार स्थानिक रहिवासी असावी. ग्रामसेवक, तलाठी यांचा दाखला.,
शैक्षणिक पात्रता मदतनीससाठी कमीत कमी 12 वी पास व त्यापुढील शिक्षण असावे., अर्ज नमुन्यातीलच असावा. (ग्रा. पं. उपलब्ध नमुन्यातील असावा)., अर्जदार विधवा असल्यास दाखल्यासाठी नवऱ्याच्या मृत्यु नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणापत्र असावे., जातीचा दाखला सक्षम प्राधिका-याकडील असावा. (एस.सी./एस.टी/एन.टी./ओ.बी.सी./एस.बी.सी.)., यापूर्वी केलेले अर्ज ग्राहा धरले जाणार नाहीत. ते रद्द समजण्यात यावे व त्यांनी नव्याने अर्ज करावेत., पदवी, पदव्युत्तर शिक्षणशास्त्र पदविका (D.Ed.) व (B.Ed.) शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण (MSCIT) प्रमाणपत्र व मार्कशिट असल्यास जोडण्यात यावे. त्याप्रमाणे गुण देण्यात येतील.,
अनुभव शासकिय उदा. अंगणवाडी सेविकेचा/मदतनीसचा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडील दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असल्यास जोडण्यात यावा., शासन आदेशाप्रमाणे बदल करण्याचा अथवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार कार्यालयास आहेत व ते राखून ठेवण्यात येत आहेत.
अर्ज 29 मे ते 7 जून, 2023 (सुटीचे दिवस वगळून) पावेतो मुदतीत आले पाहिजे. उशीरा आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही., शैक्षणिक पात्रते संबंधित व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकीत केलेले नसल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्या प्रमाणपत्रास गुणदान करण्यात येणार नाही यांची अर्जदाराने स्पष्ट नोंद घ्यावी., अल्पसंख्यांक बाबत ज्या अंगणवाडीचे कार्यक्षेत्र 50% पेक्षा जास्त अल्पसंख्यांक समाजाचे आहे. अशा अंगणवाडी केंद्रतील सेविका/मदतनीस रिक्त पदे ज्या महिला उमेदवारांना उर्दु लेखी व तोंडी ज्ञान अवगत असेल अशा उमेदवारांकडूनच अर्ज ग्रा.पं.ने मागवावीत व ते या कार्यालायाकडे सादर करावीत. असेही बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प धुळे-1, 2, 3 यांनी संयुक्तपणे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प शिरपूर -1 (52 जागा )
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प शिरपूर -1 अंतर्गत एकूण 5 मिनी अंगणवाडी सेविका व 47 अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी 9 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सचिन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शिरपूर प्रकल्प 1 यांनी केले आहे.
रिक्त पदांचा तपशील
मिनी अंगणवाडी सेविका 5 पदे- अनेर डॅम मिनी, थाळनेर मिनी, पंडितपाडा मिनी, पिंपऱ्यापाणी मिनी, सुभाषनगर मिनी.
अंगणवाडी मदतनीस एकूण पदे – 47, अजनाड, तरडी क्र. 1, तोंदे क्र. 2, पिंपळे पु., होळ क्र. 1, भावेर क्र. 1, हिसाळे क्र. 1, थाळनेर क्र. 6, मांजरोद क्र. 4, असली क्र. 1, खर्दे बु. क्र. 3, उंटावट क्र. 1, साकवद, बाळदे क्र. 1, गिधाडे क्र. 1, गिधाडे क्र. 2, खर्दे खु. पाथर्डे, वरझडी, डाबक्यापाडा, नमझरी क्र. 2, वाघाडी क्र.1, वाघाडी क्र. 4, सुभाषनगर क्र. 1, कुवा क्र. 1 वनावल क्र. 1, रुदावली क्र. 2, वरुळ क्र. 2, जवखेडा क्र. 2, भटाणे क्र. 1, भटाणे क्र. 4, तऱ्हाडी क्र. 3, ममाणे क्र. 2, तऱ्हाडकसबे क्र. 3, जळोद क्र. 1, जळोद क्र. 2, विखरण बु. क्र. 2, विखरण बु. क्र. 3, नवे भामपुर क्र. 2, भरवाडे क्र. 3, चांदपुरी क्र. 1, अर्थे बु. क्र. 3, अर्थे खु. क्र. 1, अर्थे खु. क्र. 2, अर्थे खु. क्र. 4 प्रत्येकी एक पद याप्रमाणे एकूण 47 पदे रिक्त आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प शिरपूर -2 (30 जागा)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प शिरपूर -2 अंतर्गत रिक्त् असलेल्या मिनी अंगणवाडी सेविका 3 पदे, अंगणवाडी मदतनीस 27 पदे याप्रमाणे एकूण 30 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी 9 जून, 2023 पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन सचिन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शिरपूर प्रकल्प २ यांनी केले आहे.
रिक्त पदांचा तपशील
मिनी अंगणवाडी सेविका 3 पदे – सोज्यापाडा, शेकडयापाडा, गारबर्डी.
अंगणवाडी मदतनीस एकूण पदे 27, दोंदवाडा 1, रोहीणी 1, दहिवद 3, दहिवद 7, भोईटी 1, अमरिशनगर 2, खंबाळे 2, सांगवी 3, हाडाखेड 3, करवंद 2, करवंद 3, जुनाधाबा, वाकपाडा 2, बुडकी 2, गधडदेव 1, आपसिंगपाडा, माजणीपाडा 2 टाक्यापाणी, कोडिद 1, कोडिद 3, दुर्बडया 1, चोंदीपाडा, खारे दोंदवाडे 1, चत्तरसिंगपाडा, उर्मदा 1, बाटवापाडा, गुऱ्हाळपाणी प्रत्येकी एक पद याप्रमाणे एकूण 27 पदे रिक्त आहे.
पात्रता
मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज स्वीकारण्याचा तारीख 29 मे ते 9 जून, 2023 (कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसांत) पर्यंत राहील. 9 जून, 2023 नंतर कोणतेही अर्ज कुठल्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाही. मदतनीस पदासाठी वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 35 वर्ष सर्वसाधारण स्त्री उमेदवारांसाठी व विधवा स्त्री उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र उमेदवार हे त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसूली गाव/वाडी/वस्ती/पाडे येथील रहिवासी असावी. स्थानिक म्हणजे ग्रामीण आदिवासी प्रकल्पांच्या बाबतीत संपूर्ण महसूली गाव, ज्यात वाडी/वस्ती/पाडे यांचा समावेश असेल, ते स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.
याबाबत सविस्तर माहितीसाठी संबंधीत गावातील अंगणवाडी केंद्र संबंधित ग्रामपंचायत व एकात्मिक बाल विकास सेवा योजना शिरपूर 2, निमझरी नाका, शिरपूर येथे संपर्क साधावा. असे सचिन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, शिरपूर 2 यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.