• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home योजना

Sukanya Yojana दर महिन्याला एक हजार रुपये भरा आणि मुलगी मोठी झाल्यावर पाच लाख मिळवा!

no1maharashtra by no1maharashtra
04/06/2023
in योजना
0
Sukanya Yojana दर महिन्याला एक हजार रुपये भरा आणि मुलगी मोठी झाल्यावर पाच लाख मिळवा!

Sukanya Yojana Pay one thousand rupees every month and get five lakhs when the girl grows up!

0
SHARES
236
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुकन्या समृद्धी योजना : दर महिन्याला एक हजार रुपये भरा आणि मुलगी मोठी झाल्यावर पाच लाख मिळवा!

मुलींच्या भविष्याचा विचार करून, केंद्र सरकारनं २०१५ साली जानेवारीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ धोरण आणले. ‘सुकन्या समृद्धी योजना’ याच धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मुलींचा आर्थिक भार आई-वडील किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करून शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा या योजनेत विचार करण्यात आला आहे.
योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे
मुलीच्या जन्मानंतर पहिल्या 10 वर्षातच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडणे बंधनकारक आहे. खातेदार भारताचा नागरिक असणेही आवश्यक असून खाते केवळ मुलीच्या नावानेच उघडले जाऊ शकते.
एकच पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या मुलीच्या नावे दोन खाती उघडू शकतात.
खाते उघडणे आवश्यक 
सुकन्या समृद्धी योजनेसाठी कमीतकमी २५० रुपये भरून खाते उघडता येते. खाते उघडतानाच एक हजार रुपये भरले तर उत्तमच. त्यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत त्या खात्यात रक्कम जमा करता येते.
खाते उघडल्यानंतर पुढील १५ वर्षे कधीही न चुकता या खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. अकाऊंट उघडल्याच्या २१ वर्षांनंतर योजनेची मुदत संपते आणि त्याचे पैसे खातेदाराला मिळतात.
असा मिळू शकतो लाभ
१. जर तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये न चुकता भरले, तर मॅच्युरिटीच्यावेळी जवळपास पाच लाख रुपये मिळतील.
२. जर तुम्ही १५ वर्षे दर महिन्याला १२ हजार ५०० रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीच्यावेळी ७१ लाख रुपये मिळतील.
३. जर तुम्ही १५ वर्षे वर्षाकाठी न चुकता ६० हजार रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीच्यावेळी २८ लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळेल.
खाते कुठे उघडावे?
सुकन्या समृध्दी योजने अंतर्गत देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा राष्ट्रीयीकृत बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता खाते येईल.
तुमच्या घराच्या जवळील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडता येऊ शकतं. तेथील कर्मचाऱ्याच्या मदतीनं तुम्ही खाते उघडू शकता. खातं उघडण्याआधी तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवरून त्यासंबंधीचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
अर्जातील सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक ती महत्वाची कागदपत्र त्याला जोडावी लागतील. ओळखपत्र बंधनकारक आहे. मुलीचा आधार कार्ड, जन्मदाखला पत्ता म्हणून वापरता येईल.
ही सर्व कागदपत्रं अर्जासोबत जोडल्यानंतर ते पोस्ट ऑफिसकडे सुपूर्द करा.
अर्जासोबत खाते उघडण्याची किमान रक्कम द्या. ही रक्कम, रोख, चेक किंवा ड्राफ्टच्या स्वरूपात देऊ शकता.
आयकर कायद्याच्या 80-C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आली आहे.
या योजनेमुळे गरीब कुटुंबांसह निम्न मध्यमवर्गीय, मध्यम वर्गीय आणि इतर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्यांना फायदा होईल. ही लाँग टर्म स्कीम आहे. त्यामुळेच वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे. पर्यायाने परत मिळणारी रक्कमही वाढते.
मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येते.
मुलीच्या वयाच्या २१ वर्षांपर्यंत तुमच्या डिपॉझिटवर व्याज जमा होत राहते. त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा पैसे भरू शकता.
मुलीच्या २१ व्या वर्षांनंतरही जर यातले पैसे काढले नाहीत, तर त्या पैशांवरील व्याज नियोजित दराने वाढतच राहते.
मुलीचे आई-वडील किंवा पालक इतर ठिकाणी स्थलांतरित झाले, तर तिथे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ट्रान्स्फर करता येते.
या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा देण्यात आलीय. पोस्ट ऑफिस, खासगी व सार्वजनिक बँकेत यासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे.
हे बचत खाते अधिकृत बँकेत उघडले जाऊ शकते. तसेच, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खाते ट्रान्स्फर करण्यासंबंधी फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईनही उपलब्ध आहेत.
योजनेच्या अटी आणि नियम
जर सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात किमान रक्कम २५० रुपये डिपॉझिट केली नाही, तर अकाऊंट ‘डिफॉल्ट अकाऊंट’ म्हणून ग्राह्य धरले जाईल. मात्र, हे अकाऊंट २५० रुपये भरून पुन्हा सुरू करता येईल. मात्र, त्यासोबत अधिकचे ५० रुपये भरावे लागतील.
जिच्या नावाने अकाऊंट आहे, त्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: अकाऊंट हाताळू शकते. १८ वर्षांनंतर अकाऊंट मुदतपूर्वी बंदही करता येऊ शकते.
अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे कारण असल्यास अकाऊंटमधून आधीही पैसे काढता येऊ शकतात. मात्र, यासाठी काही नेमकी कारणेच ग्राह्य धरली जातात.
मुदतपूर्व अकाऊंट तेव्हाच बंद करता येईल, जर गंभीर आजाराचे कारण असेल किंवा वैद्यकीय गंभीर कारण असेल.
सुकन्या समृद्धी योजनेला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. विशेषत: पोस्ट ऑफिसमार्फत या योजनेचा चांगला प्रचार आणि प्रसार केला जात आहे.
हा प्रसार केवळ पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्यांपुरताच केला जात नाही, तर अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच यांच्या माध्यमातून सर्वत्र केला जात आहे.
शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थिंनींच्या पालकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यास सांगितली जाते. ग्रामसभेदरम्यान सरपंच आणि त्या भागातील पोस्ट मास्टर यांच्या मदतीने योजनेची माहिती गावांमध्ये पोहोचवली जाते.
गावांमध्ये गरीब कुटुंब आहेत, ज्यांना त्यांच्या मुलींना शिकवणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. त्यात मुलींच्या लग्नाचा खर्च म्हणजे त्यांच्यावरील ताण वाढवणारा प्रकार झाला. मुलगी शिकत असेल तर तिला उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800 266 6868 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.
हेही वाचा

Rashtriy kutumb labh yojana कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास २० हजारांची आर्थिक मदत

shetkari yojana शेतात विदेशी फळे, फुले पिकवा आणि लाखांपर्यंत अनुदान मिळवा

Shetkari Yojana मध केंद्र योजना : मधमाशा पालन व्यवसाय करा अन् पन्नास टक्के अनुदान मिळवा 

PM-Kusum Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर, तीन लाख ७४ हजारांचा सौर कृषी पंप फक्त ३७ हजार ४४० रुपयांना

Education Loan for Disabled Students दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज

Apang Yojana दिव्यांग बांधवांनो, महामंडळाचे पाच लाख घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा अन् व्हा आत्मनिर्भर !

Shasan Apalya Dari योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

Ration Card रेशन कार्डवर तुम्हाला किती धान्य मिळाले? रेकाॅर्ड पहा ऑनलाईन!

Ration Card चला रेशनकार्ड समजून घेऊ, धान्य किती मिळते तेही पाहू!

mahadbt portal अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना मिळणार ठिंबक सिंचन, तुषार सिंचन

Kalakar Mandhan Yojana राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

National Senior Citizen Helpline राष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक हेल्पलाईन स्वयंसेवकपदी शेखर कुळकर्णी

Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme मृत्यू झाल्यास दोन लाख, कायमचे अपंगत्व आल्यास एक लाखाची मदत

Fellowship of tourism corporation पर्यटन महामंडळाची फेलोशिप, तरुणांना मिळणार दरमहा ४० हजार

CMEGP Yojana ५० लाखांपर्यंत कर्ज, १७ लाख ५० हजार माफ, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेतला का?

government schemes आली शासकीय योजनांची जत्रा, एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ

Rashtriy kutumb labh yojana कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास २० हजारांची आर्थिक मदत

PMFME Scheme शेतकऱ्यांनो उद्योगपती व्हा आणि १० लाख रुपये अनुदान मिळवा!

RTE 25% Admission इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळांमध्ये मोफत प्रवेश

Tags: apang yojanaCmegpEducation Loan for Disabled Studentsgovernment schemesgovernment schemes for farmergovernment schemes for farmersgovernment schemes for girl childgovernment schemes for girl child in maharashtragovernment schemes for pregnant ladies in maharashtragovernment schemes for startupsgovernment schemes for womengovernment schemes listKalakar Mandhan Yojanalatest sarkari yojanaMadh Kendra Yojanano1 maharashtra sarkari yojanaPM-Kusum Yojanapmegppradhan mantri sukshm ann prakriya udyograshtruya apang vitt ani vikas mahamandalRation cards schemessarkari yojanasarkari yojana 2022sarkari yojana 2023sarkari yojana gurusarkari yojana in marathisarkari yojana listsarkari yojana maharashtrasarkari yojana Marathisukanya samruddhi yojanaSukanya yojanaSukanya Yojana Pay one thousand rupees every month and get five lakhs when the girl grows up!whatsapp group linkमहाराष्ट्र सरकारी योजनासरकारी योजना
ADVERTISEMENT
Previous Post

महिला रुते कुणाला ?

Next Post

World Environment Day महिला वन कर्मचाऱ्यांनी तब्बल १७ हजार झाडे लाऊन वाचविले आठ हेक्टर जंगल

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us