काळखेडे जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश
धुळे : तालुक्यातील काळखेडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे.
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/kaykhede-zp-school-news5-2023-no1maharashtra.png?resize=300%2C122&ssl=1)
जिल्हा परिषद शाळा काळखेडे येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बेल्ट, शुज व सॉक्स यांचे वाटप करण्यात आले. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/kaykhede-zp-school-news2-2023-no1maharashtra.png?resize=300%2C169&ssl=1)
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/kaykhede-zp-school-news1-2023-no1maharashtra.png?resize=300%2C169&ssl=1)
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/kaykhede-zp-school-news3-2023-no1maharashtra.png?resize=300%2C169&ssl=1)
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/kaykhede-zp-school-news4-2023-no1maharashtra.png?resize=300%2C169&ssl=1)