धुळे ग्रामीणमधील जनतेच्या सुख-समृध्दीसाठी शालिनीताई भदाणे यांचे देवीला साकडे
धुळे : नगाव गावातील विविध नवरात्री उत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य व निरोगी आरोग्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी देवीच्या चरणी केली.
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/shalini-balasaheb-bhadane-news-2023-no1maharashtra.png?resize=300%2C169&ssl=1)