• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home राजकारण

Maharashtra Lok Sabha 2024 Winner List तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट

no1maharashtra by no1maharashtra
06/06/2024
in राजकारण, राज्य
0
Maharashtra Lok Sabha 2024 Winner List तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Lok Sabha Election Results 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिला आहे. 48 जागापैकी 28 जागांवर महाविकास आघाडीवर विजय मिळाला आहे. तर 17 जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. बीड आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वाईकर यांना विजयी जाहीर करण्यात आले आहे. या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे.

शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना -उबाठा)

सांगली- विशाल पाटील (अपक्ष)

रत्नागिरी – सिंधुदुर्ग -नारायण राणे (भाजपा)

रावेर – रक्षा खडसे (भाजपा)

रायगड – सुनील तटकरे ( राष्ट्रवादी अजित पवार गट)

नंदुरबार- गोवाल पाडवी (काँग्रेस)

नागपूर- नितीन गडकरी (भाजपा)

मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (शिवसेना -उबाठा)

मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (शिवसेना -उबाठा)

मुंबई उत्तर- पीयूष गोयल (भाजपा)

जळगाव – स्मिता वाघ (भाजपा)

कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)

अकोला – अनुप धोत्रे (भाजपा)

उत्तर मध्य मुंबई- वर्षा गायकवाड (काँग्रेस)

बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)

धुळे- डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस)

लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)

मावळ – श्रीरंग बरणे (शिवसेना शिंदे गट)

मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना – उबाठा)

नागपूर- नितीन गडकरी (भाजपा)

नांदेड- वसंत चव्हाण (काँग्रेस)

नाशिक- राजाभाऊ वाजे (शिवसेना – उबाठा)

पालघर – हेमंत सावरा (भाजपा)

पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजपा)

रायगड- सुनील तटकरे ( राष्ट्रवादी अजित पवार गट)

शिरूर – डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी (एसपी)

ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)

सातारा- उदयनराजे भोसले (भाजपा)

सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)

परभणी- संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट)

उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

जालना- डॉ. कल्याण काळे (काँग्रेस)

हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट)

हातकणंगले- धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)

दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

भिवंडी – सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे ( राष्ट्रवादी शरद पवार गट)

भंडारा – गोंदिया- प्रशांत पडोळे (काँग्रेस)

रामटेक- श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)

मुंबई उत्तर पश्चिम- रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)

औरंगाबाद – संदीपान भुमरे ( शिवसेना शिंदे गट)

अमरावती- बळवंत वानखडे (काँग्रेस)

कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)

माढा- धैर्यशील मोहिते- पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)

गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव किरसन (काँग्रेस)

बीड – बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार)

यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)

48 जागांवर निकाल जाहीर : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली होती. देशात सर्वात कमी मतदान टक्केवारी महाराष्ट्रात पाहायला मिळाली होती. त्यामुळं याचा फायदा कोणाला होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंगळवारी (4 जून) निकाल जाहीर झाला असून, महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याचं दिसून आलं. यामुळं महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

  • नाशिक

राजाभाऊ वाजे 1,61,103 मतांनी विजयी

हेमंत गोडसे यांना 4,53,414 मते

राजाभाऊ वाजे 6,14,517 मते

शांतिगिरी महाराज यांना 44,415 मते

  • शिर्डी

भाऊसाहेब वाकचौरे हे 50 हजार 529 मतांनी विजयी झाले आहेत.

भाऊसाहेब वाकचौरे – 4 लाख 76 हजार 900 मते

सदाशिव लोखंडे ( शिवसेना, शिंदे ) – 4 लाख 26 हजार 371 मते

उत्कर्षा रूपवते ( वंचित ) – 90 हजार 929 मते

  • बारामती

सुप्रिया सुळे 1 लाख 53 हजार 48 मतांनी विजयी

सुप्रिया सुळे यांना 7लाख 28,068 मते

सुनेत्रा पवार यांना 5 लाख 74 हजार 538 मते

  • पुणे

मुरलीधर मोहोळ 1 लाख 18 हजार मतांनी विजयी

  • ठाणे

नरेश म्हस्के यांना एकूण 7 लाख 31 हजार 927 मते

राजन विचारे यांना एकूण 5 लाख 15 हजार 876 मते

2 लाख 51 हजार 16 पेक्षा जास्त मतांना म्हस्के विजयी

  • सातारा

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदेंचा 32,274 मतांनी केला पराभव

उदयनराजे भोसलेंना मिळालेली मते – 5,68,749 मते

शशिकांत शिंदेंना मिळालेली मते – 5,36,475 मते

  • रायगड

सुनिल तटकरे – 5,08, 352 मते

अनंत गीते – 4,25,568 मते

नोटा – 27,270 मते

सुनिल तटकरे 82,784 मतांनी विजयी

  • पालघर

भाजपाचे हेमंत सवरा यांचा एक लाख 83 हजार 386 मताधिक्यानं विजय

महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव

हेमंत सवरा – सहा लाख 208 मते

भारती कामडी – 4 लाख 16 हजार 822 मते

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील – 254011 मते

  • सांगली

अपक्ष उमेदवार विशाल पाटील 1लाख 1 हजार 94 मतांनी विजयी

विशाल पाटील -569687 मते

  • नंदुरबार लोकसभा

काँग्रेस :- गोवाल पाडवी :- 744879

भाजप :- डॉक्टर हिना गावित :-585847

27 फेरीत 159032 मतांनी काँग्रसचे गोवाल पाडवी विजयी

संजय काका पाटील यांना मिळालेली मते- 468593

  • दिंडोरी

शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा केला पराभव

भारती पवार यांना मिळाली 464140 मते

भास्कर भगरे यांना मिळाली 577339 मते

  • अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके 26 हजाराने विजयी

  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदान पोस्टल + EVM

अनिल देसाई – 3,95,138

राहुल शेवाळे – 3,41,754

नोटा – 13,423

EVM एकूण मतदान – 7,90,338

  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान – 7,94,772

53,384 मतांनी शिवसेना उद्धवा बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय.

  • मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ

संजय दिना पाटील यांचा विजय
संजय दिना पाटील – 4 लाख 50 हजार 937 + पोस्टल व्होटिंग 2333
मिहीर कोटेचा – 4 लाख 21 हजार 75, + पोस्टल व्होटिंग – 1487
नोटा – 10172
एकूण मतदान 9 लाख 26 हजार 737

No.1 Maharashtra

Tags: loksabha election 2024Maharashtra Lok Sabha 2024 Winner ListMaharashtra Lok Sabha Election Results 2024
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Loksabha Election Result धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव विजयी

Next Post

Maharashtra Legislative Council Election ॲड. महेंद्र भावसार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल 

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us