रक्षा खडसे यांनी स्वीकारला मंत्रीपदाचा कार्यभार
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील चार खासदारांनी मंगळवार 11 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर सोपविलेल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. यामध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.