• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

44th Taluk Level Science Exhibition तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 230 शाळांचा सहभाग

छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात पार पडले ४४ वे महाविज्ञान प्रदर्शन

no1maharashtra by no1maharashtra
19/12/2023
in धुळे
0
44th Taluk Level Science Exhibition तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 230 शाळांचा सहभाग
0
SHARES
169
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 230 शाळांचा सहभाग

धुळे : पंचायत समिती शिक्षण विभाग, धुळे तालुका मुख्याध्यापक संघ तसेच गणित अध्यापक संघ व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित, श्री. छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय, मोराणे प्र. नेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे भव्य तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आज(दि.१९) संपन्न झाले. मोराणे येथील सैनिकी विद्यालयात, अतिशय दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनात धुळे तालुक्यातील १४० तर शहरातील ९० अशा एकुण २३० विद्यालयांनी सहभाग घेतला.
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित, श्री. छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय, मोराणे प्र. नेर येथे झालेल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे हे होते. तर उद्घाटक म्हणून धुळे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, होते. प्रमुख पाहुणे म्हणुन धुळे शिक्षणाधिकारी मोहन  देसले, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या सचिव तथा जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे, पंचायत समितीचे उपसभापती देवेन्द्र माळी, धुळे जि. प. चे माध्यमिक उप शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील व माध्यमिक उप शिक्षणाधिकारी तथा विज्ञान पर्यवेक्षक एस. ई. बागुल, गट शिक्षाणधिकारी सुरेखा देवरे, विज्ञान प्रदर्शन सचिव संजीव पी. विभांडिक, धुळे मनपा प्रशासन अधिकारी एम. जे. सोनवणे, धुळे शहर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष संजीव एच. पाटील, धुळे तालुका उख्याध्यापक संघ अध्यक्ष आर. जे.पाटील, धुळे शहर गणित व विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष प्रविणकुमार लाडे, सचिव हर्षल जे. पवार, धुळे ग्रामीण गणित व विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष राजीव पटेल, सचिव डि. पी. पाटील, आदी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात धुळे तालुका व धुळे शहरातल्या सर्व शाळांमधून २३० स्पर्धक सहभागी झाले. विज्ञान प्रदर्शनात इ.६ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी, उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी आणि शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक निर्मित साहित्य मांडण्यात आलेले होते. विज्ञान प्रदर्शनात मार्गदर्शन करतांना धुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञानाचे महत्व काय तसेच आपल्या भारतीय राज्यघटनेत विद्याथी विज्ञाननिष्ठ होण्यासाठी विज्ञानाचे महत्त्व विषद केले. यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्हातले त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना कथीत करुन प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी देशाचा भावी नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या जडणघडणीत विज्ञान प्रदर्शनाचा कसा फायदा होतो हे सांगितले.
या विज्ञान प्रदर्शनाचे प्रास्ताविक धुळे पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बेहेरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. बी. बोरकुंडकर यांनी तर आभार प्रदर्शन सैनिकी विद्यालयाचे उपप्राचार्य के. के. बाविस्कर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहर गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार लाडे व ग्रामीणचे अध्यक्ष राजीव पटेल, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बेहेरे, उपप्राचार्य के. के. बाविस्कर, पर्यवेक्षक एस. बी. गरुड तसेच सर्व विज्ञान शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No.1 Maharashtra
Tags: 44 talukastariya vidnyan pradarshan44th Taluk Level Science Exhibitionbalasaheb bhadanedhule newsShalinitai Bhadane Borkund४४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Mahanagarpalika Tax News वाढीव मालमत्ता कर रद्द करा, संविधान संरक्षण समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

Dhule News जनतेच्या समस्यापूर्तीची अपेक्षा माझ्यासाठी प्रशंसनीय बाब : खासदार डॉ. सुभाष भामरे

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us