• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Pradeep Peshkar डॉ. सुभाष भामरेना धुळ्यातून एक लाखांचे मताधिक्य देण्याचा संकल्प

no1maharashtra by no1maharashtra
04/04/2024
in धुळे, राजकारण
0
Pradeep Peshkar डॉ. सुभाष भामरेना धुळ्यातून एक लाखांचे मताधिक्य देण्याचा संकल्प
0
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपाच्या बुथ विजय अभियानाचा शुभारंभ, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढवणार  ः प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार

धुळे : शहरातून भाजपाचे लोकसभेचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांना मागील वेळी २९ हजाराचे मताधिक्य होते. यावेळी धुळे शहरात त्यांना एक लाखांचे मताधिक्य देण्याचा संकल्प भाजपाच्या टिमने केला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हा जे बोलतो ते करणारा पक्ष आहे. पक्षाचे ते धोरणच आहे. अबकी बार ४०० पार ही केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांची नव्हे तर जनतेचीही इच्छा आहे, त्यामुळे प्रत्येक बुथवर ३७० मतं वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे तीन एप्रिलपासून राज्यभर सहादिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याबाबतची माहिती प्रदेश प्रवक्ते पेशकार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पेशकार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने ४०० पारचा नारा दिला  आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.‘बूथ विजय अभियाना’अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या ६ दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत,  घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहितीही  पेशकार यांनी दिली. भाजपविरोधी समजल्या जाणार्‍या  मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य,  योजना पोहोचवून भाजपला मत देण्यासाठी, त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर राहणार्‍या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल.
पेशकार म्हणाले, की बूथ समिती व पन्नाप्रमुखांची नियुक्ती तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स प ग्रुप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्नाप्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून, संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या- त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा, तसेच मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्नाप्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील, असेही श्री. पेशकार यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जीवन शेंडगे, जितेंद्र बंब, भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी उपस्थित होते.
No.1 Maharashtra
Tags: Dhule Loksabha Election 2024dhule newsdhule politicsdr subhash bhamare mp dhulePradeep PeshkarPradip Peshakar BJP Speaker
ADVERTISEMENT
Previous Post

Sandesh Bhumi Dhule संदेश भूमिवर प्रबोधनपर कार्यक्रमांनी साजरी होणार बाबासाहेबांची जयंती

Next Post

Dhule Loksabha डॉ. सुभाष भामरेंची हॅट्ट्रिक होईल किंवा नाही ?

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Loksabha डॉ. सुभाष भामरेंची हॅट्ट्रिक होईल किंवा नाही ?

Dhule Loksabha डॉ. सुभाष भामरेंची हॅट्ट्रिक होईल किंवा नाही ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us