• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule Loksabha सुलवाडे-जामफळचे श्रेय फक्त डॉ. सुभाष भामरेंना : मंत्री नितीन गडकरी

no1maharashtra by no1maharashtra
17/05/2024
in धुळे, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
0
SHARES
172
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गही पुर्ण होणार : नितीन गडकरी

धुळे : सुलवाडे-जामफळ-कनोली सिंचन योजनेचे सर्व श्रेय डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे जाते, कारण यासाठी त्यांनी आपल्याकडे किमान २५ वेळा चकरा मारल्या. याशिवाय महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणार्‍या रस्त्यांचे कामही ७० टक्के पुर्ण झाले आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या निर्यातीच्या प्रश्‍नावरही आचार संहिता संपताच तोडगा काढण्यात येईल. असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आज दुपारी मंत्री नितीन गडकरी यंाची सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आ. जयकुमार रावल, खा. डॉ. अनिल गोपचिडे, आ. काशिराम पावरा, राजेंद्र फडके, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी आदी मान्यवर उपस्थि होते.
यावेळी बोलतांना मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, की धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील जल सिंचन ५० टक्केपेक्षा अधिक होईल, अशी महत्वाकांशी योजना आपण आणणार असून या योजनेतर्ंगत विविध तलाव आणि नद्यांच्या खोलीकरणासोबतच अन्य कामांचा समावेश असेल. धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चाची कामे होणार असून २०१४ पुर्वी किती कामे झाली होती, हे आपणा सर्वांना ठावून आहे. गेल्या ६० वर्षात म्हणजे कॉंगे्रसच्या कारकिर्दीत झाली नाहीत ऐवढी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पुर्णत्वास आली आहेेत. यात रस्ते, सिंचन या योजनांसह मुलभुत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश आहे. आपण जळगाव ते धुळे असा हेलिकॉप्टर मधून प्रवास करीत असतांना धुळे जिल्ह्यातील तापी नदी पाहिली, यावेळी तापी नदीचे पाणी परिसरातील शेती क्षेत्रात पुर्ण क्षमतेने पोहचलेले दिसले नाही. यामुळे उर्वरित कामे पुर्ण करावी लागणार आहेत.
आपण केंद्रात सिंचन मंत्री असतांना राज्यात ५० टक्के कामे पुर्ण होवून रखडलेल्या प्रकल्पांसाठी १८ हजार कोटी रुपये मंजूर केले आणि या कामांच्या पुर्ततेसाठी विविध योजनांना गती दिली. याचवेळी डॉ. सुभाष भामरे यांनी प्रलंबित असलेल्या सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेच्या कामाला मंजूरी द्यावी म्हणून आपल्याकडे येवून सविस्तर निवेदन केले. आपण पंतप्रधान  आणि त्याच्या सचिवांची भेट घ्यावी असे डॉ. भामरे यांना सुचवले. यानंतर त्यांनी पंतपधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेतली त्यांच्याकडून पत्र मिळवले आणि हे पत्र आपल्याला मिळाल्यानंतर तातडीने आपण सुलवाडे-जामफळ या महत्वकांक्षी योजनेला मंजूरी दिली. आज योजनेचेचे काम ७० टक्के पूर्ण झाले हे पाहून समाधान वाटते. याचे श्रेय कोणाला असेल तर ते फक्त खा.डॉ.सुभाष भामरे यांनाच असल्याचे देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
बहुचर्चित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा उल्लेख करीत मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम लवकर पुर्ण होईल, असे सांगितले. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी देखील खा.डॉ. सुभाष भामरे यांनी प्रचंड पाठपूरावा केला, त्यांच्या प्रयत्नामुळे या मार्गाला मंजूरी मिळाली आणि आज पहिला टप्पा म्हणून धुळे ते नरडाणा रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. असेही गडकरी यांनी सांगितले.
Dr. Subhash Bahmare
या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधीत केले. ते म्हणाले, मोदींच्या सरकारमध्ये खा.डॉ. सुभाष भामरे यांनी काम केले. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पाणीदार खासदार म्हणून काम केले. तर जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दमदार असे काम केले. कर्तबगार आमदारांचे तेव्हा सर्वेक्षण झाले त्यात जयकुमार रावल यांचा टॉप टेन आमदारांमध्ये आले होते. आपले पुढेचे भविष्य जयकुमार रावल आहेत असा गौरवोद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य दिले, आरोग्य कार्ड दिले, विविध योजनांची माहिती दिली. कॉंगे्रसवरही जोरदार टिका केली.
No.1 Maharashtra

हेही वाचा

Dhule Loksabha कराळे मास्तरांसह अमोल कोल्हे यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

Tags: BJP Mahayuti 2024devendra fadnvisDhule LoksabhaDr. Shobha Bacchav Mahavikas AghadiDr. Subhash Bhamare Chandrashekhar Bavankuleindia alliancejaykumar rawal mlaManmad-Indore-Railwaynarendra modiNitin Gadkari Dhule Sabha Liverahul gandhiShindkheda News Dhule NewsSulwade-Jamfal-Kanoli Project
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Loksabha ८० टक्के गरीब जनता माझ्या बाजुने : राज चव्हाण

Next Post

Dhule Loksabha इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हेंची जाहीर सभा

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us