• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Maratha Reservation मराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील : सुरज चव्हाण

no1maharashtra by no1maharashtra
09/09/2023
in धुळे, राज्य
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील : सुरज चव्हाण

धुळे : मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही निषेधच करतो. बारामतीमध्ये निघालेला मोर्चा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील नव्हता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच राष्ट्रवादीची आणि अजित पवार यांची भूमिका आहे. कोर्टात टिकणार आरक्षण मराठा समाजाला मिळेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील, असा जनतेला विश्वास असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला आहे. २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनिमित्ताने सुरज चव्हाण हे धुळ्यात आले असून साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली. शहरासाठी कुणाल पवार तर ग्रामीणची जबाबदारी सुमित पवार, आशिष अहिरे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आणि संघटन कसे मजबूत करता येईल , यासाठी आढावा दौरा आहे . संपूर्ण राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असली तरी एक पक्ष म्हणून आम्ही सरकारला महाराष्ट्र राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करू असे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली.

हेही वाचा

आरक्षणासाठी मराठा समाजाचा रस्तारोको, तर ओबीसी कोट्यातून तीव्र विरोध

No1 Maharashtra News Portal

Tags: Ajit Dada will solve the issue of Maratha reservation: Suraj Chavanajit pawardevendra fadnvisdhule newsindia newsmaharashtra newsmaharashtra politicsMaratha Reservationno1 maharashtra news portalrohit pawarsharad pawarsupriya sulesuraj chavanमराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील : सुरज चव्हाण
ADVERTISEMENT
Previous Post

Girish Mahajan on Uddhav Thakeray लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ प्लस जागा जिंकणार

Next Post

Dhule Crime अट्टल चोरट्यांची गॅंग धुळे एलसीबीच्या जाळ्यात

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us