• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Candle factory explosion : मदत जाहीर झाली पाच लाख, मिळाले फक्त एक लाख

no1maharashtra by no1maharashtra
07/07/2023
in धुळे
0
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मेणबत्ती कारखाना स्फोट : मदत जाहीर झाली पाच लाख, मिळाले फक्त एक लाख

Dhule News धुळे : साक्री तालुक्यातील वासखेडी येथे एप्रिल महिन्यात मेणबत्तीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिलांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाने जाहीर केली होती. परंतु प्रत्यक्षात केवळ एक लाखांचा धनादेश नातेवाईकांना प्राप्त झाल्याने सर्व नातेवाईकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेतली.

Candle factory explosion: Five lakh aid announced, only one lakh received

मुख्यमंत्र्यांसमोर धनादेश फाडून आंदोलन : मृतांच्या नातेवाईकांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वासखेडी गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या स्फोटक पदार्थ बनविण्याच्या कारखान्यात 18 एप्रिल रोजी स्फोट होऊन पाच महिला मृत्युमुखी पडल्या. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. या नातेवाईकांना बुधवारी प्रत्येकी एक लाखाचे धनादेश तहसीलदारांनी दिले. येत्या दहा तारखेला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री धुळ्यात येत आहेत. तत्पूर्वी प्रत्येकाला पाच लाखांचे धनादेश दिले नाहीत तर मुख्यमंत्र्यांसमोर हे एक लाखाचे धनादेश फाडून आंदोलन करण्याचा इशारा मृतांच्या नातेवाईकांनी दिला आहे. तसेच या स्फोटासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि पाच कुटुंबांचा विध्वंस करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांचा आरोप काय? : मुख्यमंत्र्यांनी तातडीची मदत जाहीर केली होती. परंतु घटना घडून अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी मदत प्राप्त झाली नाही. आता दहा तारखेला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येत असल्याने केवळ औपचारिकता म्हणून प्रत्येकी एक लाखाचे धनादेश देण्यात आले. मुळात प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी धुळे येथील स्टेट बँकेच्या खात्यात शासनाने वर्ग केल्याचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. परंतु आम्हाला केवळ एक-एक लाखांचे धनादेश देण्यात आले.

जिल्हाधिकारी काय म्हणतात? : मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, शासनाकडून जेवढा निधी प्राप्त झाला त्यानुसार प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली आहे. प्रत्येकी एक लाखाची मदत द्यावी किंवा पूर्ण निधी आल्यावर पाच लाखांची मदत द्यावी असे दोन पर्याय प्रशासनापुढे होते. परंतु गरज भागविण्यासाठी आलेल्या निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित चार लाख रुपयांसाठी शासन स्तरावर त्वरित पाठपुरावा करून निधी प्राप्त केला जाईल. त्यामुळे आपण हे धनादेश स्वीकारावेत अशी विनंती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मृतांच्या नातेवाईकांना केली. त्यानुसार नातेवाईकांनी धनादेश स्वीकारत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले आणि उर्वरित रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी केली. निवेदन देताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, मृतांचे नातेवाईक भैया सुरेश भागवत, संजय आधार माळी, नितीन धुडकू राजपूत आणि प्रमोद मधुकर चव्हाण उपस्थित होते.

काय होती घटना? : साक्री तालुक्यात वासखेडी शिवारात 18 एप्रिल 2023 रोजी ही घटना घडली होती. एका पत्र्याच्या शेडमध्ये वाढदिवसासारख्या कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी स्फोटक मेणबत्ती बनविण्याचा कारखाना होता. या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. मृतांमध्ये आशाबाई भैय्या भागवत (35), त्यांची मुलगी पूनम भैया भागवत (वय 15), नयना संजय माळी (40), सिंधुबाई धुडकू राजपूत (वय 60), संगीता प्रमोद चव्हाण (41) यांचा समावेश होता.

हेही वाचा

मेणबत्तीच्या कारखान्यात पाच महिला आगीत होरपळून मेल्या, प्रत्येकी पाच लाखांची मदत

Tags: Candle factory explosiondhule newsFive lakhs was announced as aidindia newsmaharashtra newsNo.1 Maharashtra News Portalonly one lakh was received
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News मोरदड तांडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी, झेडपी सीईओंचे आश्वासन

Next Post

Talathi Recruitment fees नोकर भरतीच्या भरमसाठ फी ला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा विरोध

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Talathi Recruitment fees नोकर भरतीच्या भरमसाठ फी ला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा विरोध

Talathi Recruitment fees नोकर भरतीच्या भरमसाठ फी ला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us