• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home क्राईम

child marriages बालविवाह रोखले

धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

no1maharashtra by no1maharashtra
16/03/2023
in क्राईम, धुळे
0
child marriages बालविवाह रोखले

Four child marriages prevented

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Four child marriages prevented चार बालविवाह रोखले
धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद म्हणून अनेक नागरीक स्वत:हून पुढे येऊन बाल विवाहाबाबत प्रशासनास माहिती देत आहे. नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.
Sakri
13 मार्च, 2023 रोजी वेहेरगाव फाटा, ता. साक्री याठिकाणी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाईन 1098 या हेल्पलाईनवर प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश नेरकर, परिवीक्षा अधिकारी, सतिश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी समन्वय साधुन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील देवेंद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संस्थाबाहय) ज्ञानेश्वर पाटील, चाईल्ड लाईन प्रतिनिधी यांची टिम तयार करून संबंधित गावाचे पोलीस पाटील, ग्रामसेवक अमोल भामरे, सरपंच यांचेशी संपर्क साधला. निजामपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी वेहेरगाव येथील प्रकरणात तात्काळ दखल घेऊन पोलीस कॉस्टेबल रतन मोरे यांचेसोबत या कार्यालयाच्या टिमने वेहेरगाव येथे भेट देऊन कार्यवाही करण्यात आली. या गावात दोन अल्पवयीन सख्या बहिणीचे एकाच मांडवात होणारा बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळाले.
Dhule
तसेच दुसऱ्या प्रकरणात नागसेन नगर, देवपूर, धुळे येथे बालविवाह होत असल्याची तक्रार देवपूर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार एम. डी. निकम, पोलीस निरीक्षक, देवपुर पोलीस स्टेशन, धुळे यांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील तृप्ती पाटील, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशनचे सागर थाटसिंगार, सुनिल गवळे, रोहिदास अहिरे, एस. एस. पाटील, दिलीप वाघ, बी. वाय. नागमल, ए.व्ही. जगताप यांच्या सहकार्याने बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली. वर वधू यांना हळद लागली होती, अशा स्थितीतही वर व वधू यांना हळदीच्या कपड्यांसह बाल कल्याण समिती, धुळे समोर उपस्थित करण्यात आले.
Shindkheda
तिसऱ्या प्रकरणात मालपुर, ता. शिंदखेडा येथे येत्या 17 मार्च, 2023 रोजी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार माहिती प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे देवेद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संख्याबाहय) व चाईल्ड लाईनचे ज्ञानेश्वर पाटील यांनी 14 मार्च, 2023 रोजी सदर ठिकाणी पोलीस विभाग, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने सदरचा बालविवाह रोखण्यात आला. त्यांना 15 मार्च, 2023 रोजी बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले होते.
संबंधित बालविवाह होणाऱ्या ठिकाणी बालक व बालिका यांचा जन्म पुरावा तपासणी करुन बालिका 18 वर्षाखाली असल्याचे खात्री पटविल्यानंतर लगेच लग्न घरी वर पक्ष व वधु पक्ष यांना एकत्र बसवुन बाल विवाह बाबतचे दुष्परिणाम व बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली व संबंधितांना बाल कल्याण समिती, धुळे यांचेसमोर उपस्थित करुन मुलीच्या वडीलांकडून मुलीचे १८ वर्ष वय पुर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.
या तिन्ही ठिकाणच्या बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक एम. टी निकम, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे, राकेश नेरकर, सतिश चव्हाण यांनी समन्वय साधुन तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन, ज्ञानेश्वर पाटील, देवपुर आणि निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, वेहेरगाव येथील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने वेहेरगाव येथील 2, शहरातील 1 आणि मालपुर येथील 1 असे एकुण 4 अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.
Tags: child linechild marriagesdhule crime
ADVERTISEMENT
Previous Post

Jalaj Sharma संपात सहभागी कर्मचाऱ्यांना नोटीस

Next Post

lightning storm विजा चमकताना झाडाखाली का थांबू नये? झाडाला बांधलेल्या म्हशीचा वीज पडल्याने मृत्यू

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us