• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Give promotion reservation quickly…पदोन्नती आरक्षण द्या, मागासवर्गीयांचा अनुशेष त्वरीत भरा-no1maharashtra

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जोरदार निदर्शने

no1maharashtra by no1maharashtra
24/02/2023
in धुळे
0
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Give reservation in promotions, fill backlog of backward classes quickly, strong protests by Kastraib employees’ federation पदोन्नती आरक्षण द्या, मागासवर्गीयांचा अनुशेष त्वरीत भरा, कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जोरदार निदर्शने

#Dhule News धुळेः पदोन्नतीतील आरक्षण व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबतची टाळाटाळ या राज्य शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संलग्न शाखांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘लोकशाही की पेशवाई’ या बॅनरखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

धुळे शहरात देखील धरणे आंदोलन झाले. कर्मचार्‍यांनी क्युमाईन क्लबजवळ जोरदार निदर्शने केली. त्यानंतर निवासी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पदोन्नती आरक्षण त्वरीत लागु करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी, सरळसेवा भरतीमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव पदांचा अनुशेष व रिक्त पदे त्वरीत भरावी, वाहनचालक, परिचर व इतर पदे कंञाटी पध्दतीने न भरता सरळ सेवेने भरावी या प्रमुख मागण्या आहेत. निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. आखाडे, जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गेश बोरसे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुनंद भामरे, मधुकर निकुंभ, शिरीष जाधव, किशोर पगारे, लक्ष्मीकांत चव्हाण, अनिल चव्हाण, अरविंद मोरे, अशोक सूर्यवंशी, प्रशांत वळवी, भरत माळी, महिला संघटक बबीता पटवे, आशा चव्हाण, कविता गवळे, रोशणी शिरसाठ, शोभा वाघ आदी उपस्थित होते.

Editor
Sunil Ananda Baisane
No1 Maharashtra

ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Next Post

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us