• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Juni Penssion Yojana सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार, 14 डिसेंबरपासून संप

no1maharashtra by no1maharashtra
12/12/2023
in धुळे
0
Juni Penssion Yojana सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार, 14 डिसेंबरपासून संप
0
SHARES
159
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार, 14 डिसेंबरपासून संप

धुळे : जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 14 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संघटनेकडून शासकीय कार्यालयांमध्ये जावून कर्मचार्‍यांमध्ये जनजागृती करण्यासह संपात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

सरकारने आता आमचा अंत पाहु नये, मागण्या तत्काळ मंजुर कराव्यात, अशी मागणीही यावेळी
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केली आहे. यावेळी एस. यु. तायडे, सुधीर पोतदार, सुरेश पाईकराव, दीपक पाटील, विनोद चौधरी, संजय जगताप, विजया बोरसे, बसंती पाडवी, हर्षा महाजन, माया बिर्‍हाडे, योगेश जिरे, शिरीष पवार, दीपक महाले, सुनिल देवकाते आदी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागु करावी. 4 लाख रिक्त पदे कंत्राटी ऐवजी कायम स्वरुपी भरुन मागासवर्गीय राखीव जागा सुनिश्चित ठेवाव्यात. खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित कराव्यात, चतृर्थश्रेणी कर्मचारी, वाहनचालक पदाच्या भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करावे, भादंवि कलम 353 पुर्वीप्राणे प्रभावी करावे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट कराव्यात आदी प्रमुख मागण्या आहेत.

या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सरकारी निम सरकारी, जि. प. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सन्वय समिती, महाराष्ट्र राज्य गट ड (चतृर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघ लढा देत आहे. यासाठी विविध आंदोलन करूनदेखील अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पुन्हा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

No.1 Maharashtra

Tags: dhule newsElgar strike of government employees again from December 14Juni Penssionjuni penssion yojanaNo.1 MaharashtraState Government Employee Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार 14 डिसेंबरपासून संप
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कर्मचारी संपावर

Next Post

Dhule Crime शेतकऱ्याचे 50 हजार चोरणाऱ्या त्या दोन चोरांना पकडले

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us