• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Ranajit Raje Bhosale धुळे महानगरपालिका प्रशासकपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा

मुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त यांना शेकडो पत्र पाठवून करणार मागणी

no1maharashtra by no1maharashtra
27/12/2023
in धुळे, राजकारण
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे महानगरपालिका प्रशासकपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा

धुळे : येथील महानगरपालिकेच्या प्रशासकपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देऊन केली.

याबाबत रणजीतराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांना शेकडो पत्र व ईमेल पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023 रोजी धुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपत आहे. मनपाची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक वेळेवर होऊ शकणार नसल्याने मनपावर शासकीय प्रशासक नियुक्त करणे क्रमप्राप्त आहे.

गेल्या पाच वर्षात महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. मनपाची आर्थिक व प्रशासकीय शिस्त बिघडली आहे. त्यामुळे आता मनपाचा कारभार चुकीच्या हातात जाणे आणखी धोकादायक ठरु शकते. मनपावर आयएएस दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती न झाल्यास गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या फाईली गहाळ होण्याची भिती आहे. म्हणून मनपाच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

यावेळी जोसेफ मलबारी, रईस काझी, राजू डोमाडे, डी. जे. मराठे, जगन ताकटे, महेंद्र बागुल, शकीला बक्ष, जयश्री घरटे, जमीर शेख, राजेंद्र सोळंकी, भीका नेरकर, अशोक धुळकर, वाल्मिक मराठे, राहुल महाजन, समद शेख, हाजी हासमी कुरेशी, साबळे, शोएब अन्सारी, कल्पेश मगर, डॉमनिक मलबारी, कुणाल वाघ, दत्तू पाटील, आकाश बैसाणे, भटू पाटील, भूषण पाटील, इमरान पठाण, मयूर पाटील, नुरुद्दीन शहा, युनूस शेख, विरजित देसले, भाग्येश मोरे, वैभव पाटील, जावेद बेग, सोनू घारू, गोलू नागल, अस्लम खाटीक, जाकीर खान, सलमान खान, युनूस मिर्झा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त यांना शेकडो पत्र पाठवून वरील मागणी करणार आहेत. धुळेकर नागरिकांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त यांच्या ईमेलवर किंवा व्हाट्सअपवर मॅसेज पाठवून सदर मागणी करावी, असे आवाहन रणजितराजे भोसले यांनी केले आहे.

No.1 Maharashtra

Tags: Dhule Mahanagarpalika Election 2023dhule newsIAS rank officer appointed as Dhule Municipal Corporation AdministratorNo.1 MaharashtraRanjit Raje Bhosale NCP Sharad Pawar Group News Dhuleधुळे महानगरपालिका प्रशासकपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News मंत्री रामदास आठवले यांच्या नावाने शिवभोजन केंद्र

Next Post

Dhule News अक्कलपाडा प्रकल्पामुळे धुळेकरांना पाणी! पण हा प्रकल्प कोणी केला? Video Viral

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule News अक्कलपाडा प्रकल्पामुळे धुळेकरांना पाणी! पण हा प्रकल्प कोणी केला? Video Viral

Dhule News अक्कलपाडा प्रकल्पामुळे धुळेकरांना पाणी! पण हा प्रकल्प कोणी केला? Video Viral

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us