• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत समर्पित भावनेने प्रवास केल्यास निवडणुकीत यश निश्चित : भाजपा जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर

no1maharashtra by no1maharashtra
06/02/2024
in धुळे, राजकारण
0
Dhule News ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत समर्पित भावनेने प्रवास केल्यास निवडणुकीत यश निश्चित : भाजपा जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘गाव चलो अभियान’ अंतर्गत समर्पित भावनेने प्रवास केल्यास निवडणुकीत यश निश्चित : भाजपा जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर

धुळे : महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रचना हॉल येथे 5 फेब्रुवारी रोजी गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे महानगर भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रस्ताविक करताना गाव चलो अभियानचे जिल्हा संयोजक धुळे मनपा नगरसेवक नरेश चौधरी यांनी गावागावात संपर्क करत समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम करावे, असे आवाहन केले.
गाव चलो अभियान अंतर्गत समग्र माहिती देताना भाजपा जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर यांनी प्रवासी कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधताना समाजातील सर्व स्तरातील व्यक्तीशी संपर्क साधावा समाजातील प्रभावशाली व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशीही संपर्क करावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदमबांडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते भीमसिंह राजपूत, सरचिटणीस जितेंद्र चौवटिया, ओम प्रकाश खंडेलवाल, संदीप बैसाणे, चेतन मंडोरे, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली शिरसाट, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, गाव चलो अभियान जिल्हा संयोजक नरेश चौधरी, सहसंयोजक राजेश पवार, रावसाहेब नांद्रे, विक्रम थोरात आदीसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No.1 Maharashtra
Tags: bjp newsdhule newsGaon Chalo Abhiyan BJPindia newsmaharashtra newsmaharashtra politics
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News ५५० लाखांच्या प्रमुख पाच रस्त्यांच्या डांबरीकरणाचे खा. डॉ. भामरेंच्या हस्ते भुमीपुजन

Next Post

Dhule Crime छत्रपती संभाजी नगरातून चोरीस गेलेली बस आढळली धुळ्यात

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us