• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dharna movement of ration shopkeepers कमिशन वाढवा, तांत्रिक अडचणी दूर करा! रेशन दुकानदारांचे धरणे आंदोलन

no1maharashtra by no1maharashtra
02/12/2023
in धुळे
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कमिशन वाढवा, तांत्रिक अडचणी दूर करा! रेशन दुकानदारांचे धरणे आंदोलन

धुळे : कमिशन वाढवा, तांत्रिक अडचणी दूर करा यासह विविध प्रलंबीत मागण्यांसह तांत्रिक अडचणींविरोधात जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी धुळे शहरात क्युमाईन क्लब रोडवर शुक्रवारी जोरदार धरणे आंदोलन केले. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष भाईदास पाटील, तालुकाध्यक्ष विलास चौधरी, आर. आर. पाटील, राजु टेलर, प्रविण खैरनार आदींसह रेशन दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. रेशन दुकानदारांना तुटपुंजे कमिशन दिले जाते. त्यावर कुटुंबाची गुजरान करताना रेशन दुकानदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे श्‍वाश्‍वत उत्पन्नाच्या हमी शिवाय पर्याय नाही. तसेच पॉस मशीवर सर्व्हर तांत्रिक अडचणींमुळे दुकानदाराला जगणे मुश्कील झाले आहे. यासर्व बाबींविरूध्दचा लढा हा आंदोलनाने सुरू झाला असून, यापुर्वी केरोसीन व्यवसाय संपुष्टात आणून 55 हजार कुटुंब रस्त्यावर आली. त्याची कुठलीही दखल शासनाने घेतली नाही. आपण एकत्र नसल्यामुळे काहीही करू शकलो नाही. मात्र ती वेळ पुन्हा येवू नये, यासाठी सर्व रेशन दुकानदारांनी संघटीत व्हावे, असे आवाहनही यावेळी संघटनेच्या पदाधिर्‍यांनी केले. यावेळी जोरदार निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या : राज्य आणि केंद्र सरकार यांच्या जबाबदारीनुसार फेब्रुवारी 2020 मध्ये लागु असलेला विश्‍व खाद्य कार्यक्रम रिपोर्टनुसार लागु करण्यात यावा. नेटवर्क सर्वर डाऊन असणे बोटांची जुळवणी किंवा ठसे मशीनवर न जुळणे त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा गैरसमज होतो. म्हणून केंद्र आणि राज्य शासन यांनी 16 डिसेंबर 2020 च्या राज्यसभेत चर्चा अंती विषयान्वये पर्यायी व्यवस्था निश्‍चित करण्यात यावी. धान्य वाटपाचे कमिशन तुटपुंजे असल्याने तेही वेळेवर मिळत नसल्याने इतर राज्यात (उदा. गुजरात, छत्तीसगड यासह अन्य राज्यातील) ज्या दुकानदारांना मिळते त्यानुसार महाराष्ट्र राज्यात व धुळे जिल्ह्यात मानधन तत्वावर सुरु करण्यात यावे, धान्य वाहतुक वेळी उचल ठेव करतांना धान्याची नासाडी होते. त्यानुसार दुकानावर धान्य पुरेपूर येणे गरजेचे आहे व तेही दुकानदारांना द्वारपोच मोजुन मिळावे. राज्य शासनाने वधवा कमिटी/वधवा आयोगनुसार दुकानदारांना शहरी भागात 50 हजार व ग्रामीण भागात 30 हजार मासिक तत्वावर मानधन करण्यात यावे. कोरोना काळात मयत झालेले परवानाधारकांच्या वारसांना राज्य शासनाने सुनिश्‍चित केलेली आर्थिक मदत मिळावी, अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.

No.1 Maharashtra

Tags: dhule newsIncrease commissions! Eliminate technical difficulties! Dharna movement of ration shopkeepersNo1 MaharashtraRation Dukanकमिशन वाढवा! तांत्रिक अडचणी दूर करा! रेशन दुकानदारांचे धरणे आंदोलन
ADVERTISEMENT
Previous Post

Abdur Raheman मुस्लीमांना लोकसंख्येनुसार सत्तेमध्ये वाटा द्या!

Next Post

Dhule Crime धुळे शहरातील तरूणाला गावठी पिस्तूलसह सोनगीरला पकडले

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Crime धुळे शहरातील तरूणाला गावठी पिस्तूलसह सोनगीरला पकडले

Dhule Crime धुळे शहरातील तरूणाला गावठी पिस्तूलसह सोनगीरला पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us