• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Jaykumar Rawal जामफळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतांमध्ये, पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

no1maharashtra by no1maharashtra
09/09/2024
in धुळे, राजकारण
0
Jaykumar Rawal जामफळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतांमध्ये, पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जामफळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतांमध्ये, पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

शिंदखेडा : जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना शेतीसाठी थेट पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणार्‍या ’बंदिस्त पाईप वितरण प्रणाली’ (PDN) योजनेच्या कामाचे भूमिपूजन 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. हा कार्यक्रम जामफळ धरणावर होणार असल्याची माहिती या योजनेचे शिल्पकार आमदार जयकुमार रावल यांनी दिली.

या योजनेसाठी एक हजार 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच यावेळी शेतकरी शिव संवाद विकास यात्रेचा समारोप होणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अरिशभाई पटेल, आमदार काशिरा पावरा उपस्थित राहणार आहेत.

सुमारे 2300 कोटी रुपये खर्चाच्या सुलवाडे-जामफळ उपसासिंचन योजनेचे काम मोठ्या गतीत सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तापी नदीचे पाणी जामफळ धरणात वळवून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांमधील शेतापर्यंत पाणी पोहोचविले जाणार आहे. त्यासाठी जामफळ धरणातून 728 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाइपलाईनचे जाळे शिंदखेडा तालुक्यात पसरविण्यात आले आहे. या पाईपलाईनद्वारे थेट शेतापर्यंत पाणी जाईल. यामुळे सुमारे 42 हजार 513 हेक्टर जमीन वर्षभरात सिंचनाखाली येणार आहे. तसेच शेतकर्‍यांना सिंचन व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी 92 पाणी वाटप संस्था सुरू करण्यात येतील. त्या संस्था इमारतींचे बांधकामही या
योजनेत करण्यात येणार आहे.

या 54 गावातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ : पिंपरखेडा, सारवे, बाभळे, वाघाडी, कलमाडी, गोराणे, वाघोदे, माळीच, मलाने, नरडाणे, जातोडे, वारुड, वर्षी, वाडी, विकवेल, वाघाडी ब्रु., वाघाडी खु., वायपूर, चांदगड, खलाणे, दलवाडे, दराणे, निशाने, महालपूर, बाभुळदे, कदाने, चिरणे, होळ, धांधरणे, डाबली, विटाई, पिपराड, गव्हाणे, शिराळे, बेटावद, भिलाने, दिगर, पाष्टे, मुडावद, वघोदे, म्हळसर, हुंबरडे, वडली, कमखेडा, अंजदे, दत्ताने, तावखेडा, सुकवद, निरगुडी, सुलवाडे, टेंभलाय, दसवेल, शिंदखेडा, पाटण या 54 गावांतील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

No.1 Maharashtra

Tags: devendra fadnvisdhule newsdhule politicsjaykumar rawalmaharashtra politicsshindkheda newsShindkheda PoliticsSulwade Jamfal Project
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Crime मुलाने केला बापाचा खून

Next Post

Rrto Employees News राज्यातील आरटीओ कर्मचारी 24 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us