• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे

अतुल पाटील, अरुण धोबी उपाध्यक्ष, सचिन बागुल सचिव

no1maharashtra by no1maharashtra
16/12/2023
in धुळे
0
Dhule News पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे

धुळे  : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खान्देश मैदानचे संपादक मनोज उत्तमराव गर्दे तर उपाध्यक्षपदी दै. श्रमराज्यचे संपादक अतुल मनोहर पाटील, ग्रामिण उपाध्यक्षपदी अरुण सुकलाल धोबी यांची तर सरचिटणीपदी सचिन सुरेश बागुल, कोषाध्यक्षपदी तुषार दगडूलाला बाफना, प्रांतिक प्रतिनिधी म्हणून प्रकाश दगा शिरसाठ यांची निवड  झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद बैसाणे यांनी पत्रकार संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारणीची निवड झाल्याची घोषणा केल्यानंतर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशांचा गजर झाला. तर गुुलालाची मुक्त उधळण झाली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकुर, देविदास माळी होते. तर माजी अध्यक्ष रविंद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, ओम शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष मनोज उत्तमराव गर्दे, उपाध्यक्ष शहर अतुल मनोहर पाटील, उपाध्यक्ष ग्रामिण अरुण सुकलाल धोबी, सरचिटणीस सचिन सुरेश बागुल, कोषाध्यक्ष तुषार दगडूलाल बाफना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश दगा शिरसाठ, कार्यकारणी सदस्य मोहन चिंतामन मोरे, पुरुषोत्तम नानाजी पाटील, मनोहर रघुनाथ सोलंकी, राजेंद्र मधुकर भावसार, रविंद्र भिमराव नगराळे, राकेश दत्तात्रय गाळणकर, संतोष सदाशिव ताडे, रेखचंद भवरलाल जैन, दीपक अरुण शिंदे, आकाश सुरेश सोनवणे, जमिल अहमद युसुफ शाह, स्विकृत सदस्य म्हणून अशोक सुदाम तोटे, पंकज ज्ञानेश्‍वर पाटील, वाल्मीक विनायक पाटील, आवेश मोहम्मद खान, प्रदीप लोटनसिंग राजपुत, अजिंक्य देवरे यांची निवड झाल्याचे घोेषीत करण्यात आले.
No.1 Maharashtra
Tags: dhule newsManoj Garde as President of Journalists Associationपत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे
ADVERTISEMENT
Previous Post

Dr. Subhash Bhamare आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे

Next Post

Dhule Cafe News धुळ्यात आठ प्रेमी युगुल अश्लील चाळे करताना सापडले

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us