• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

धुळ्याच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मनपावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

no1maharashtra by no1maharashtra
18/05/2023
in धुळे
0
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

NCP aggressive on Dhula water issue

धुळ्याच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मनपावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

Dhule धुळे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे महानगरपालिका व भाजपाच्या विरोधात पाणी टंचाई व पाणी समस्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

धुळे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या ढिसाळ व शून्य नियोजनामुळे शहरामध्ये पाणी वेळेवर येत नाही. वेगवेगळ्या परिसरामध्ये, कॉलनी, मोहल्यामध्ये आठ-दहा दिवसांनंतर तर काही ठिकाणी पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे.

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी सन 2018 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात / वचनात धुळेकर जनतेला दररोज पाणी देवू असे आश्वासन दिलेले होते. सन 2018 ते 2023 जवळपास साडेचार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी धुळेकर जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही. भाजप व महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासन व महाविकास आघाडी पाणीपुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेला शेकडो करोंडाचा निधी दिला.

परंतु भ्रष्ट कारभारामुळे सदर योजना वेळेवर पूर्ण होवू शकत नाही. महानगरपालिका दोन ते चार पटीने घरपट्टी वाढवित आहात. पण वेळेवर तूम्ही जनतेला पाणी देवू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जे पाणी येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते. गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. पाणी टंचाईचा प्रश्न हा येत्या आठ दिवसांत निकाली काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आला.

यावेळी रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, गोरख शर्मा, भानूदास लोहार, यशवंत डोमाडे, भिका नेरकर, मंगेश जगताप, जगन ताकटे, राजू सोलंकी, संजय माळी, संजय नेरकर, डी. टी. पाटील, जितू पाटील, राजू चौधरी, रईस काझी, अमित शेख, शोएब अन्सारी, सोनू घारु, शेख समद, मसुद अन्सारी, बरकत शहा, भटू पाटील, एजाज शेख, विशाल केदार, चेतन पाटील, सागर चौगुले, भूषण पाटील, शकीला बक्ष, मंगला मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No.1 Maharashtra

Tags: ajit pawar statementsdhule newsindia newsmaharashtra newsNCP aggressive on Dhula water issuencp newsrashtrawadi congress party newssharad pawar newssharad pawar speech
ADVERTISEMENT
Previous Post

बालकांच्या जिवाशी खेळ, अंगणवाड्या मध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

Next Post

पतपेढीमध्ये कॅशियरनेच केली २१ लाखांची चोरी

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
पतपेढीमध्ये कॅशियरनेच केली २१ लाखांची चोरी

पतपेढीमध्ये कॅशियरनेच केली २१ लाखांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us