• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

road work in Parijat Colony नगरसेविका सुशिलाताई ईशी यांचा पाठपुरावा अन् आमदारांचा निधी, पारिजात कॉलनीतील रस्त्याचे काम सुरु

no1maharashtra by no1maharashtra
25/02/2023
in धुळे
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Pursuance of corporator Sushilatai Ishi and funds of MLAs, road work started in Parijat Colony नगरसेविका सुशिलाताई ईशी यांचा पाठपुरावा अन् आमदारांचा निधी, पारिजात कॉलनीतील रस्त्याचे काम सुरु

#Dhule धुळेः शहरातील मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देत विविध भागातील रस्त्यांसाठी आमदार फारुख शाह यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी आणलेला आहे.

तसेच आमदार फारुख शाह यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून शहराच्या न झालेल्या रस्त्याच्या कामांसाठी निधी आमदार फारुख शाह (mla farukh shah) यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचाच एक भाग यययम्हणून परिजात कॉलनी ते न्यू पंचशील बोर्डपर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाच्या ३० लक्ष रुपयाचा कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.

धुळे शहरातील विविध भागात भेदभाव न करता सगळ्यांना समान न्याय देत शहरातील रस्ते, गटारी संदर्भात आमदार फारुख शाह यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रभाग क्र.१५ मधील नगरसेविका ईशी यांच्या व तेथील नागरिकांच्या मागणी नुसार या रस्त्याच्या कामांसाठी आमदार फारुख शाह यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या हस्ते शनिवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी डॉ. दीपश्री नाईक, डॉ. पवार, नगरसेवक गनी डॉलर, माजी नगरसेवक योगेश ईशी, हरिचंद्र लोंढे, जी. डी. जाधव, शरद चंद्रकांत गांगुर्डे, अशोक भिवासान फिरणे, गोरख शिवदास शिंदे, गुलाबराव, त्र्यंबक भंडारी, काशिनाथ आनंदा परदेशी, दादाजी पांडुरंग पाटील, किरण उत्तमराव मासुळे, गुलाबराव बाजीराव निकुंबे, उत्तमराव नेतकर साहेब, आनंद निंबा बिरारीस, शशीकांत मोहन पाटील, पगारे नाना, शांताराम जगताप, थोरात नाना, मोहन गांगुर्डे, कैलास परदेशी, प्रशांत महाले, वाघ, साहेबराव पगारे, दिलीप पाटील, वसंत कौतिक चव्हाण आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT
Previous Post

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Next Post

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us