• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

भाकपची भाजप हटाव, देश बचाव मोहिम!

no1maharashtra by no1maharashtra
17/05/2023
in धुळे
0
भाकपची भाजप हटाव, देश बचाव मोहिम!

Remove BJP from CPI, save the country!

0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Remove BJP from CPI, save the country!

भाकपची भाजप हटाव, देश बचाव मोहिम!

Dhule धुळे : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भाजप हटाव-देश बचाव, भाजप हटाव-महाराष्ट्र बचाव मोहिमेचा कापडणे ( धुळे ) येथे समारोप करण्यात आला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील व राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई, शेतीमालाला हमी भाव, पेट्रोल, डीझेल, घरगुती वापराच्या गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती,अवकाळी पावसामुळे शेतकरी व शेतीचे झालेले नुकसान, श्रमिक, कामगार वर्गाचे होत असलेले शोषण, सरकारी उद्योगाचे खाजगीकरण, व इतर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी १४ एप्रिल ते १५ मे पावेतो जनजागरण मोहीम राज्यभर राबवण्यात आली.

मोहीमेचा समारोप कापडणे ( धुळे ) येथे काॅम्रेड, अॅड. मदन परदेशी यांचे अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या सभेत करण्यात आला. काॅम्रेड हिरालाल परदेशी, काॅम्रेड पोपटराव चौधरी, काॅम्रेड वसंतराव पाटील, काॅम्रेड साहेबराव पाटील, काॅम्रेड संतोष पाटील यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी, वाढती महागाई, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण, त्यामुळे देशातील लाखो कामगार देशोधडीला लागले आदी विषयांवर विचार मांडले. जनजागरण मोहीमेला काॅम्रेड शिवाजी पाटील, काॅम्रेड जितेंद्र देवरे, काॅम्रेड, सुभाष पाटील ,राजधर माळी, सुभाष पाटील, रविंद्र पाटील व शेतकरी, कामगार, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No.1 Maharashtra

Tags: bjp newsdhule newsindia newsmaharashtra newsRemove BJP from CPIsatta newssave the country!
ADVERTISEMENT
Previous Post

कंत्राटी नर्सेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी

Next Post

मिल्लतनगरात रस्ते, गटारी साठी ५० लाखांचा निधी, आमदारांनी केला कामाचा शुभारंभ

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us