• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी शुक्रवारीच निवेदन दिले होते! दोंदवाड शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती!!

no1maharashtra by no1maharashtra
10/10/2023
in धुळे
0
Dhule News शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी शुक्रवारीच निवेदन दिले होते! दोंदवाड शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती!!

Shalinita and Balasaheb Bhadane had given a statement on Friday!

0
SHARES
235
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शालिनी बाळासाहेब भदाणे यांनी शुक्रवारीच निवेदन दिले होते! दोंदवाड शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती!!

धुळे : तालुक्यातील दोंदवाड, रतनपुरा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारीच केली होती. परंतु धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी मंगळवारी विद्यार्थी आणि पालकांना जिल्हा परिषदेत आणल्याने या विषयाची अधिकच चर्चा झाल्याचे पहावयास मिळाले.
धुळे परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याशी चर्चा करताना जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे.
धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी मंगळवारी शाळेचे विद्यार्थी आणि पालक यांना जिल्हा परिषदेत आणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिक्षकांची नियुक्ती करावी आणि गैरहजर शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थी आणि पालक जिल्हा परिषदेपर्यंत आणल्याने शरद पाटील यांनी केलेल्या या कृतीची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. परंतु दोंदवाड शाळा ज्या गटात आहे, त्या बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारीच याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
दोंदवाड  जि. प. शाळेत चार वर्षापासून एक शिक्षक कमी आहे. या रिक्त जागेवर अजून एका शिक्षकाची नियुक्ती करा, अशा आशयाची मागणी जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी धुळे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याकडे केली. सौ. भदाणे यांनी शुक्रवारी सीईओंची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्र व रतनपुरा शाळेबाबतही त्यांनी गार्‍हाणे मांडले. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या समस्येवर पर्याय काढण्याचे आश्वासन यावेळी सीईओंनी दिले.
बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी ६ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता याची भेट घेत विविध विषयांवर निवेदन सादर केले. यात त्यांनी विविध मागण्या करत त्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. यात बोरकुंड जि. प. गटातील मौजे दोंदवाड येथील जि. प. मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या एकूण ७२ असून सध्या कार्यरत शिक्षक संख्या फक्त २ आहे. त्या ठिकाणी आवश्यक शिक्षक संख्या ३ असली पाहिजे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रती नियुक्तीवर गेलेले शिक्षक पुन्हा कार्यरत करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरकुंड येथे दररोज १०० ते १२० रुग्णांची ओपीडी होत असते. परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता व काही औषधांचा नेहमीचा तुटवडा लक्षात घेता रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांना सुचना करून समस्या निकाली काढाव्यात. मौजे रतनपुरा येथे जि. प. मराठी शाळेत पटसंख्येअभावी (AADHAR UPDATE) कमी केलेल्या एका शिक्षकांची प्रती नियुक्ती करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला.
No.1 Maharashtra
Tags: balasaheb bhadane newsBJP Dhulebjp newsdhule gramin asembly newsdhule newsShalinita and Balasaheb Bhadane had given a statement on Friday!There was a demand for appointment of teachers in Dondwad school!!दोंदवाड शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती!!शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी शुक्रवारीच निवेदन दिले होते!
ADVERTISEMENT
Previous Post

सार्वत्रिक खाजगीकरण देशाला मारक, प्रा. चंद्रकांत अकोलकर यांचा विशेष लेख

Next Post

Dhule News शालिनीताई भदाणेंच्या प्रयत्नांना यश, दोंदवाडच्या चिमुकल्यांना मिळाले हक्काचे गुरुजी

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us