• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Maratha Reservation मराठा समाजाचे शोषण मराठा मुख्यमंत्र्यांनीच केले! भाजपचा आरोप

खानदेश तेली समाज मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव

no1maharashtra by no1maharashtra
11/09/2023
in धुळे, राज्य
0
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा समाजाचे शोषण मराठा मुख्यमंत्र्यांनीच केले! भाजपचा आरोप

धुळे : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण ते ओबीसी कोट्यातून दिले जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचे शोषण आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनीच केले, असा आरोप भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी रविवारी धुळ्यात केला. मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काम केले आहे ते आजपर्यंत कुणीही केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खानदेश तेली समाज मंडळ शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा

खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने खानदेशातील शेकडो शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा नुकताच छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर येथे झाला. या कार्यक्रमाला विजय चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत सुरुवात करण्यात आली. यात धुळे नंदुरबार, जळगाव ,नाशिक या यासह विविध भागातील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांसह समाज बांधवांना सखोल मार्गदर्शन केले.

खानदेश तेली समाज मंडळ शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा

याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सचिव विजय चौधरी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस इर्शाद जहागीदार, महापौर प्रतिभा चौधरी, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, शिवसेना जिल्हाप्रमुख सतिष महाले, कमलाकर आहिरराव, नगरसेविका पुष्पा बोरसे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करनकाळ, खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चिलंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खानदेश तेली समाज मंडळ शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा
खानदेश तेली समाज मंडळ शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा

हेही वाचा

Dr. Subhash Bhamare on Sharad pawar शरद पवारांनी सत्तेवर असताना मराठा समाजाला न्याय का दिला नाही?

शरद पवारांवरील आरोपांबद्दल काय म्हणाले रोहित पवार?

इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव निश्चित, आमदार कुणाल पाटील यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ प्लस जागा जिंकणार

खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा पत्ता कट होणार की काय?

Dr. Subhash Bhamare तिकीट कोणाला द्यायचे हा पक्षश्रेष्ठींचा विषय!

मराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील : सुरज चव्हाण

आरक्षणासाठी मराठा समाजाचा रस्तारोको, तर ओबीसी कोट्यातून तीव्र विरोध

धुळ्यातील दहीहंडी उत्सवात मंत्री गिरीश महाजन भन्नाट नाचले

उध्दव ठाकरेंनी दिव्यांग मंत्रालय दिले नाही म्हणून गुवाहाटीला गेलो!

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार!

मराठा मोर्चा कार्यकर्त्यांवरील लाठीचार्जचा एमआयएम पक्षातर्फे निषेध

No1 Maharashtra News Portal

Tags: devendra fadnvis statment on Maratha Reservationdhule newsindia newsjalana newsmaharashtra newsmaharashtra politicsMaratha ReservationMaratha Reservation protester in jalanaMaratha Reservation updateno1 maharashtra news portalsharad pawar statment on Maratha ReservationThe Maratha society was exploited by the Maratha Chief Minister! BJP's allegationvijay chaudhari bjpमराठा समाजाचे शोषण मराठा मुख्यमंत्र्यांनीच केले! भाजपचा आरोप
ADVERTISEMENT
Previous Post

Suicide Prevention Day तरुणांनो, आत्महत्या करायचा विचार करताय? आधी हे वाचा… मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश मेहरा यांचा विशेष लेख

Next Post

Dhule Crime गावठी बंदुकीने दहशत माजविणाऱ्या तरूणाला एलसीबीने पकडले

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Crime गावठी बंदुकीने दहशत माजविणाऱ्या तरूणाला एलसीबीने पकडले

Dhule Crime गावठी बंदुकीने दहशत माजविणाऱ्या तरूणाला एलसीबीने पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us