• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home नाशिक

uncertified drugs बनावट, अप्रमाणित औषधांचे मार्केट होणार डाऊन!

no1maharashtra by no1maharashtra
25/03/2023
in नाशिक
0
uncertified drugs बनावट, अप्रमाणित औषधांचे मार्केट होणार डाऊन!

बनावट, अप्रमाणित औषधांचे मार्केट होणार डाऊन!

0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
The market of fake, uncertified drugs will be down!
बनावट, अप्रमाणित औषधांचे मार्केट होणार डाऊन!
राज्यात बनावट आणि अप्रमाणित औषधांबाबत अनिल परब यांनी सोमवारी (दि. २०) प्रश्न विचारला होता. त्यावर आम्ही तत्काळ निर्णय घेतला असून, कोणताही औषधाचा साठा परत बोलवायचा असल्यास किंवा त्याची माहिती प्राप्त करून घ्यायची असल्यास उत्पादक ते अंतिम ग्राहक यांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही लगेच पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. – संजय राठोड, अन्न व औषध प्रशासन मंत्री
Nashik News नाशिक : बनावट आणि अप्रमाणित औषधांचे मार्केट लवकरच डाऊन होणार आहे.
राज्यातून किंवा परराज्यातून बाजारात येणाऱ्या बनावट व अप्रमाणित औषधांची विक्री तत्काळ थांबविण्यासाठी अन्न-औषध प्रशासनातर्फे पोर्टल तयार केले जात आहे. या पोर्टलला राज्यातील सर्व औषध उत्पादक व वितरकांना जोडले जाणार आहे. त्यामुळे बनावट व अप्रमाणित औषधांची विक्री थोपविता येणार आहे.
एखादे औषध बनावट अथवा अप्रमाणित घोषित झाल्यानंतर त्याचा वापर थांबविण्यासाठी व बाजारातून साठा परत घेण्यासाठी प्रशासनाकडून कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीत औषधाचा वापर थांबवून उर्वरित साठा बाजारातून मागे बोलावता येतो. सद्य:स्थितीत औषध विक्रीसाठी उत्पादकाने उत्पादित केलेली औषधे विक्री करण्यास कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही. त्यामुळे राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांची विविध प्रकारची औषधे राज्याच्या व देशाच्या बाजारात विक्रीस उपलब्ध असतात. अशी उत्पादने महाराष्ट्रातील व देशातील कानाकोपऱ्यात पोहचलेली असतात. जेव्हा रुग्णास एखाद्या औषधाच्या सेवनाने त्रास झाला किंवा मृत्यू झाला, तर अशा प्रसंगी संबंधित औषधाचा वापर तत्काळ थांबवून त्याचा बाजारातील साठा परत घेणे आवश्यक ठरते. या परिस्थितीत प्रशासनाकडे असलेले मनुष्यबळ आणि कामाची व्याप्ती पाहता आणीबाणीच्या प्रसंगी प्रभावी कामकाज करण्यावर मर्यादा येतात. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास चांगल्या पद्धतीने नियोजन होऊन रुग्णास व जनतेस दिलासा देणे शक्य होईल.
सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीत अप्रमाणित औषधांचा चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर औषधांचा वापर थांबविण्याची कार्यवाही करण्यासाठी वितरण साखळीमध्ये प्रभावी संवाद न घडल्यामुळे बाजारातून साठा परत घेताना महत्त्वाचा कालावधी वाया जातो. पर्यायाने नेमून दिलेल्या कालमर्यादेत औषधे परत येत नाहीत. यात जास्त मनुष्यहानी होण्याचा धोका संभवतो. ती टाळण्यासाठी औषधांच्या वापर व वितरण व्यवस्थेतील उत्पादक, सुपर स्टॉकिस्ट, होलसेलर्स, वितरक, केमिस्ट अशा घटकांपर्यंत माहिती पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी सॉफ्टवेअरची गरज असून, जेणेकरून बनावट अप्रमाणित औषधे अथवा एखाद्या औषधाचा वापर तत्काळ थांबविण्यासाठी या संगणक प्रणालीचा वापर प्रभावी ठरेल.
No.1 Maharashtra
Tags: abp mazachya batmyadevendra fadnviseknath shindefood and drugs ministryministersanjay rathodThe market of fakeuncertified drugs will be down!
ADVERTISEMENT
Previous Post

Nandurbar Crime शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचे पैसे लुटणाऱ्यांना पकडले, ग्रामस्थांनी काढली पोलिसांची मिरवणूक 

Next Post

Smriti Irani स्मृती इराणी यांनी शेअर केले अतीशय कटू अनुभव

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Smriti Irani स्मृती इराणी यांनी शेअर केले अतीशय कटू अनुभव

Smriti Irani स्मृती इराणी यांनी शेअर केले अतीशय कटू अनुभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us