• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home क्राईम

Dhule Crime शेतकऱ्याचे 50 हजार चोरणाऱ्या त्या दोन चोरांना पकडले

no1maharashtra by no1maharashtra
12/12/2023
in क्राईम, धुळे
0
Dhule Crime शेतकऱ्याचे 50 हजार चोरणाऱ्या त्या दोन चोरांना पकडले
0
SHARES
192
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्याचे 50 हजार चोरणाऱ्या त्या दोन चोरांना पकडले

धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एका शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजारांची रोकड चोरून पसार झालेल्या त्या दोन चोरांना पकडण्यात आझादनगर पोलिसांना यश आले.

रफीक समद शेख (वय 20, रा. सुरत) आणि सईद खान नजीर खान पठाण ऊर्फ चुव्हा (रा. ख्वाजानगर, सुरत ह. मु. वाल्मीकनगर, हुडको, शिरपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सोमवारी सुरत येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा आरोपींविरूध्द गुजरात राज्यात चोरी व खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजाराच्या दिवशी गर्दीचा गैरफायदा घेत त्यांनी ही चोरी केली होती. जळगाव जिल्ह्यातील हिवरखेडा येथील रहिवासी अर्जुन भिका जोगी (वय 41) यांनी मुलीच्या लग्नासाठी 5 डिसेंबरला म्हैस विक्री केली. 65 हजारांपैकी एका खिशात 50 हजार आणि दुसऱ्या खिशात 15 हजार रुपये ठेऊन ते गुरांच्या बाजारातून बाहेर पडले. त्यावेळी एकाने त्यांना दुचाकीने धडक दिली आणि या गडबडीत दुसऱ्याने त्यांच्या खिशातून 50 हजार रुपये चोरले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. अर्जुन जोगी यांनी स्वतः सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

No.1 Maharashtra

सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी इसमांच्या शरीरयष्टीबाबत आझादनगरचे पोलीस निरीक्षक नितीन देशुख यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे शोध पथकाने गुजरात राज्यातील सुरत येथुन रफीक समद शेख (वय 20) याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने हा गुन्हा सईद खान नजीर खान पठाण याच्यासह केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने सईद खान याला देखील शिरपुरातून ताब्यात घेतले.

दोघांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी 30 हजारांची रोकड व गुन्हयात वापरलेली 70 हजारांची दुचाकी (क्र. एम. एच. 18 बी. डब्ल्यू. 2614) असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सी. पी. पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, योगेश शिरसाठ, मुक्तार मन्सुरी, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, गौतम सपकाळ, चंद्रकांत पाटील, पंकज जोंधळे, सचिन जगताप, सिध्दार्थ मोरे, अजहर शेख, धिरज काटकर, संतोष घुगे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे 50 हजार चोरले

Tags: dhule crimedhule newsGujrat Crimemaharashtra crimeNo.1 MaharashtraSurat CrimeThose two thieves who stole 50 thousand from the farmer were caughtशेतकऱ्याचे 50 हजार चोरणाऱ्या त्या दोन चोरांना पकडले
ADVERTISEMENT
Previous Post

Juni Penssion Yojana सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार, 14 डिसेंबरपासून संप

Next Post

Dhule Drugs Racket धुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Drugs Racket धुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Dhule Drugs Racket धुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us