• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule Vidhansabha माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना ‘वंचित’ची उमेदवारी

no1maharashtra by no1maharashtra
23/09/2024
in धुळे, राजकारण
0
0
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘वंचित’चे उमेदवार जितुभाऊ शिरसाठ यांच्या सभेला अफाट गर्दी

धुळे : धुळ्यात 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साक्री रोडवरील संघमा चौकात वंचित बहुजन आघाडीची भव्य निर्धार सभा झाली. माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी ‘वंचित’च्या नेत्या रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या या सभेला शिरसाठ यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी, युवकांनी आणि महिलांनी अफाट गर्दी केली होती. ही गर्दी पाहून ‘वंचित’च्या नेत्यांनी जितुभाऊ शिरसाठ यांचं तिकीट जवळपास फायनल केलंय.

Jitendra Shirsath News Dhule
Jitendra Shirsath News Dhule

एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून दानधर्म केला जात असला, तरी दुसरीकडे मात्र महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी धुळ्यात केली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली. पक्षातर्फे लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.

Jitendra Shirsath News Dhule
Jitendra Shirsath News Dhule

निर्धार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे व्यासपीठावर उपस्थित होते. तर चंद्रमणी लभाने, आबासाहेब खैरनार, बौद्धाचार्य सुरेश लोंढे, वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, भगतसिंग राजपूत, चंद्रमणी वाघ, योगेश पगारे, युवा नेते धनराज शिरसाठ, पूनमताई शिरसाठ, किरण धिवरे, प्रविण शिरसाठ, सतिष अहिरे, प्रेम शिरसाठ, ऋतुराज वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आरक्षण वाचवायचे असेल तर ‘वंचित’शिवाय पर्याय नाही : बनसोडे : सर्वजित बनसोडे म्हणाले, काँग्रेस आणि भाजपने वंचितांच्या आरक्षणाची नसबंदी केली आहे. त्यामुळे आपले आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला वंचितचे समर्थन आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपची सत्तेची मस्ती उतरवली. म्हणूनच आता जनतेला गोंजारण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजपला त्यांची जागा दाखवून देईल.

Rekhatai Thakur VBA Maharashtra Pradesh
Rekhatai Thakur VBA Maharashtra Pradesh

दानधर्म करू नका, महिलांना स्वाभिमानी बनवा : रेखाताई ठाकूर : यांचा सरकारला टोला रेखाताई ठाकूर म्हणाल्या, दानधर्म करणे हे सरकारचे काम नाही. पण तरीही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार दानधर्म करीत आहे. दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना या घटना रोखण्यात सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. जनता अनेक प्रकारे टॅक्स भरते. टॅक्सच्या पैशातून सरकारची तिजोरी भरली जाते. त्या तिजोरीच्या पैशातून महिलांना स्वावलंबी व स्वाभिमानी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून हा तिजोरीचा पैसा लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून उधळला जात आहे. सरकारकडे आता कुठलाही कृती कार्यक्रम राहिलेला नाही. म्हणून लाडकी बहिण योजना आणली आहे. लोकसभेच्या निवडणुकीध्ये मोदींना प्रचंड बहुमताची अपेक्षा होती. परंतु महाराष्ट्रातील जनतेने मोदी आणि त्यांच्या भाजपला सपशेल नाकारले. कारण मोदी सरकार हे संविधान संपवायला निघालेलं होतं. मात्र जनतेने मोदींना लोकसभेत चांगलाच धडा शिकवला. आता विधानसभा निवडणुकीत वंचितच्या माध्यमातून राज्यातील सरकारला जनता धडा शिकवेल.

No.1 Maharashtra

Tags: Bhim Nagar Sakri Road DhuleDhanraj Jitendra Shirsathdhule newsdhule politicsDhule VidhansabhaDhule Vidhansabha Election 2024Jitendra ShirsathJitubhau Shirsathmaharashtra politicsPoonamtai Jitendra ShirsathPrakash AmbedkarRekhatai Thakur VBAVanchit Bahujan AghadiVBA
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News स्वयंसेवी संस्थांची दरमहा बैठक घ्या! जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

Rohidas Patil passed away माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us