• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

AIMIM Party News अंबिकानगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम पक्षात प्रवेश

All India Majlis-e-Ittehadul Muslimeen

no1maharashtra by no1maharashtra
17/09/2023
in धुळे, राजकारण
0
AIMIM Party News अंबिकानगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम पक्षात प्रवेश

Hundreds of workers from Ambikanagar area joined the MIM party

0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंबिकानगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम पक्षात प्रवेश

धुळे : अंबिका नगर येथील युवकांनी व नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा धुळे शहरातील विकास कामांचे धडाका बघून एमआयएम (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला.
धुळे शहरातील अंबिकानगरात सुमारे 40 वर्षापासूनची लोकवस्ती असून तेथे आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी एक रुपयाचेसुद्धा काम केलेले नव्हते. हा भाग पूर्णपणे विकासकामापासून वंचित होता. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी रस्ते, गटारी, लाईट, पाण्याची पाईपलाईन या संदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आमदार फारुख शाह यांनी चार वर्षात सुमारे दहा ते पंधरा करोड रुपयेचे कामे या भागात केले. कामाचा धडाका पाहून या भागातील नागरिकांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. पक्षासाठी यापुढे काम करणार असल्याची ग्वाही दिली.
अंबिकानगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात फारुख शाह यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, धुळे शहरातील नागरिकांचा विकास हाच माझा ध्यास राहिलेला आहे व पुढे सुद्धा राहणार आहे. धुळे शहरातील नागरिकांसाठी रेशन कार्डची समस्या असो, अन्नधान्याची समस्या असो, संजय गांधी निराधारच्या महिलांच्या समस्या असो व विकास काम संदर्भात मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे.  यापुढे सुद्धा करणार. निवडणुकीच्या वेळेस कित्येक लोक येतील व खोटी आश्वासन देऊन जातील. परंतु मी जे सांगितले त्याच्यापेक्षा दुप्पटीने शहराच्या विकासासाठी काम केले आहे.
एमआयएममध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आमदार फारुख शाह
अंबिकानगर एमआयएम पक्षाचा बोर्डाचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या भागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार शाह यांचा अंबिका नगरासियांच्या वतीने आसिफ अन्सारी, आरिफ सैय्यद, रज्जाक पठाण, वसिम पठाण यांनी सत्कार केला. शफीभाई मंडपवाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात युवक कार्यकर्ते नजर पठाण यांनी झंझावती मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज सैय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन कैसर अहमद यांनी केले. यावेळी मंचावर मौलाना समसुल आरफिन, सलीम शाह, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, मौलाना शकील, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, सुफी हाजी, छोटू मच्छीवाले, रफिक पठाण, सादिक शाह, रिझवान अन्सारी,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ शाह, परवेज शाह, शाहिद शाह, रफिक काझी, जुबेर शेख, मोहम्मद शाहिद ,बाबुभाई मोबीन अहमद, मुक्तार तांबोळी, शफिक सय्यद, अब्दुल शकूर शाह, मोहम्मदकुमार सरदार, शराफत पठाण, सादिक खान, माजीद मनियार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सरफराज अन्सारी, इमाम रगारी, जमाल रंगारी, रौफ खान, अजीज शाह, समीर खान, सउद आलम, शहजाद मन्सुरी, मोईन शेख यांनी प्रयत्न केले.
No1 Maharashtra News Portal
Tags: AIMIM Party NewsAll India Majlis-e-Ittehadul MuslimeenAsaduddin Owaisi statmentHundreds of workers from Ambikanagar area joined the MIM partymim party full formअंबिकानगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम पक्षात प्रवेश
ADVERTISEMENT
Previous Post

Student missing from Dhule city धुळे शहरातून विद्यार्थी बेपत्ता, शोध सुरू

Next Post

Tapi bridge has a big hole तापी पुलाला मोठा खड्डा, वाहतूक बंद!

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Tapi bridge has a big hole तापी पुलाला मोठा खड्डा, वाहतूक बंद!

Tapi bridge has a big hole तापी पुलाला मोठा खड्डा, वाहतूक बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us