• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home नंदुरबार

NEET, JEE आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

no1maharashtra by no1maharashtra
05/05/2023
in नंदुरबार
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Provide free coaching for NEET, JEE tribal students

NEET, JEE आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

Nandurbar News अक्कलकुवा : डॉक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट, जेईई या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात. या पात्रता परीक्षा पास होण्यासाठी क्लासेस लावावे लागतात. या क्लासेसचा खर्च वर्षाला दोन ते चार लाख रुपये येतो. आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून करणार ? असा प्रश्न उपस्थित करत महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयनेही आदिवासी विद्यार्थ्यांना या पदांच्या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट, जेईई पात्रता परीक्षेच्या तयारीकरीता पूर्व परीक्षा मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार या संघटनेने केली आहे.

या संदर्भात आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांना तहसीलदार यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांची डॉक्टर व इंजिनिअर बनण्याची इच्छा असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती व क्लासेसची फी यामुळे इयत्ता दहावीनंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रवेश घेऊ इच्छित असलेले सामान्य व साधारण कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी नीट, जेईईचे महागडे प्रशिक्षण क्लास लावू शकत नाही.

आदिवासी समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली डाँक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे, यासाठी त्यांना नीट, जेईई परीक्षापूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यातील जे विद्यार्थी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट, जेईईची तयारी करुन डॉक्टर, इंजिनिअर होण्याची स्वप्ने बाळगून आहेत, अशा आदिवासी विद्यार्थ्यांना नीट व जेईईचे परीक्षापूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करुन प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.

यावेळी ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश वळवी, जिल्हा सचिव रविंद्र वळवी, जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे, जिल्हा संघटक अनिल वसावे, तेजस पाडवी, सुनिल वसावे, रवी पावरा आदी उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नीट,जेईई मोफत प्रशिक्षण असलेली चांगली योजना तयार केलेली आहे. याच धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अशीच योजना तयार करुन लाभ द्यावा म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे.

– नितीन तडवी, जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम नंदुरबार.

No.1 Maharashtra

Tags: adivasi vikas vibhagachya yojanadr rajendra bharud ias bookdr rajendra bharud speechaindia newsmaharashtra newsmarathi batmya livemp heena gavit speechnandurbar newsProvide free coaching for NEET JEE tribal studentstoranmal hill station informationvijaykumar gavit speecha
ADVERTISEMENT
Previous Post

Abdul Sattar शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याबाबत काय म्हणाले कृषीमंत्री!

Next Post

Kalakar Mandhan Yojana राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Kalakar Mandhan Yojana राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

Kalakar Mandhan Yojana राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us