• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home योजना

Kalakar Mandhan Yojana राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

no1maharashtra by no1maharashtra
06/05/2023
in योजना
0
Kalakar Mandhan Yojana राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

0
SHARES
399
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Rajarshi Shahu Maharaj, an elderly writer, artist, was honored

राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना राबविली जाते.

मानधनात वाढ

मानधन देण्यासाठी साहित्यिक, कलावंत यांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात येते. त्यात राष्ट्रीय पातळीवर याेगदान देणारे साहित्यिक, कलावंत यांना अ वर्गाचा दर्जा देवून त्यांना पूर्वी १ हजार ४०० रूपये मानधन मिळत हाेते. त्यात वाढ करून आता २ हजार ७५० रूपये दरमाह मानधन दिले जाते. तर राज्य पातळीवरील वृध्द कलावंतांना ब वर्गाचा दर्जा देवून त्यांना १ हजार २०० ऐवजी आता २ हजार ५५० रूपये आणि जिल्हास्तरावर याेगदान देणाऱ्या कलावंतांना १ हजाराऐवजी २ हजार २५० रूपये मानधन याेजनेतून दिले जातात, अशी माहिती याप्रसंगी शाहिर श्रावण वाणी यांनी दिली.
रहिवाशी प्रमाणपत्र – अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
वय – महिला / पुरुष – वृध्द साहित्यिक व कलाकार यांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
अपंगत्व / रोगाबाबत वयाची अट – जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्टरोग इ. रोगांनी आजारी’ असतील व ज्यांना-४०% शारिरिक व्यंग असेल किंवा अपघाताने ४०% अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वत:चा व्यवसाय करु शकत नसतील, असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येईल.
उत्पन्न – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ४८,०००/- पेक्षा जास्त नसावे.
कलाक्षेत्र – या योजनेअंतर्गत अमूक एका कलाप्रकाराचा समावेश होईल किंवा कसे, याबाबत अनेकवेळा जिल्हा स्तरावरुन शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात येते. या अनुषंगाने याठिकाणी असे स्पष्टपणे नमूद करण्यात येते की, कला हे क्षेत्र अत्यंत व्यापक असून या योजनेच्या अंतर्गत पात्र कलाप्रकारांची सुचीबध्द यादी तयार करुन ओंजळभर कलाप्रकारांसाठीच ही योजना बंदिस्त करणे चुकीचे असल्यामुळे याठिकाणी कलाप्रकारांची यादी बनवून मर्यादित कलाप्रकारांसाठीच मानधन
योजना मर्यादित ठेवणे हे योग्य नसल्यामुळे याप्रकरणी कलाप्रकारांची यादी तयार न करता या योजनेअंतर्गत सर्व कला प्रकारांचा मानधन योजनेअंतर्गत अंतर्भाव करण्यात येत आहे.
पात्रतेची अर्हता – साहित्य क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे तसेच कला आणि वाड्‌.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे असे वृध्द साहित्यिक / कलावंत थोडक्यात ज्यांनी साहित्य किंवा कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे व यावरच ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता, असे मान्यवर.
कार्याचे पुरावे :- साहित्यिक / कलावंत असल्याबाबत तसेच या क्षेत्रात १५ ते २० वर्षे इतका प्रदीर्घ  काळ कार्य केल्याबाबतचे परिशिष्ट-१ मधील अ. क्र. १६ मधील अ ते इ या पुराव्यांपैकी किमान दोन पुरावे सादर करावेत.
हयातीचा दाखला – प्रत्येक आर्थिक वर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापूर्वी संबंधित मान्यवर हयात
असल्याबद्दलचा दाखला त्यांच्याकडून उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.
इतर शासकीय योजनांचा लाभ – शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक
लाभ घेणारी व्यक्‍ती या मानधन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.

इतर योजना

५० लाखांपर्यंत कर्ज, १७ लाख ५० हजार माफ, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेतला का?

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास २० हजारांची आर्थिक मदत

शेतकऱ्यांनो उद्योगपती व्हा आणि १० लाख रुपये अनुदान मिळवा!

इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळांमध्ये मोफत प्रवेश

राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन याेजना

Tags: government schemesgovernment schemes for farmergovernment schemes for farmersgovernment schemes for girl childgovernment schemes for girl child in maharashtragovernment schemes for pregnant ladies in maharashtragovernment schemes for startupsgovernment schemes for womengovernment schemes listKalakar Mandhan Yojanano1 maharashtra sarkari yojanapradhan mantri sukshm ann prakriya udyogsarkari yojanasarkari yojana 2022sarkari yojana 2023sarkari yojana gurusarkari yojana in marathisarkari yojana maharashtrawhatsapp group linkराजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक कलावंत मानधन याेजनाशेतकरीसरकारी योजनासरकारी योजना 2022सरकारी योजना 2023सरकारी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशनसरकारी योजना महाराष्ट्रसरकारी योजना व्हाट्सएप ग्रुप लिंक
ADVERTISEMENT
Previous Post

NEET, JEE आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

Next Post

kalakar mandhan yojana ज्येष्ठ कलावंतांनी मानधन योजनेचा लाभ घ्यावा!

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
kalakar mandhan yojana ज्येष्ठ कलावंतांनी मानधन योजनेचा लाभ घ्यावा!

kalakar mandhan yojana ज्येष्ठ कलावंतांनी मानधन योजनेचा लाभ घ्यावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us