• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home योजना

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

no1maharashtra by no1maharashtra
14/05/2023
in योजना
0
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to Check Ration Card Number Online?

0
SHARES
14k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
How to view ration card online?
रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?
तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन पहाण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या रेशन कार्डचा नंबर ऑनलाईन पहावा लागेल. तो कसा पहायचा हे आपण आधी पाहू…
How to Check Ration Card Number Online?
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कस पहायच?
तुमच्या रेशन कार्डचा नंबर तुम्ही स्वतः ऑनलाईन पाहू शकता. रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी Google वर mahafood.gov.in असे सर्च करा. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट Open होईल. या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केले की मराठीत माहिती दिसेल.
– त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. (लॉग इन डिटेल्स टाका.)
– इथे तुम्ही भाषा इंग्लिश ठेवू शकता किंवा लोकल लँग्वेज या पर्यायावर क्लिक करून मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.
– त्यानंतर खाली दोन पर्याय असतील. एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. आपण पहिल्यांदाच या वेबसाईटवर येत असल्याने नवीन युझर या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर एक नवीन पेज Open होईल. इथे Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय दिसतील.
– यातल्या No ration card या पर्यायावर क्लिक करा.
इथे सुरुवातीला तुमचे स्थानिक भाषेतले नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, नाही लिहिले तरी चालेल. त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसे आहे तसेच लिहायचे आहे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचे आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.
ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
– तुम्ही जर मोबाईलवर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक मेसेज दिसेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती हे पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचे प्रमाण १०० किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल.
Aadhar card Already exist for another RC. Details are as follows-District Name: ‘Dhule’, Village Name: ‘Chilane’, RC ID: ” and MEMBERID: ’01’
असा हा मेसेज असेल.
याचा अर्थ तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला ऑलरेडी लिंक केलेले आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचे नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.
रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?
आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचे रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.
– त्यासाठी तुम्हाला पुन्हा Google वर जाऊन rcms.mahafood.gov.in असे सर्च करायचे आहे.
त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
– या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर क्लिक करा.
– त्यानंतर कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करा.
– त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाका. (आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो इथे टाका.)
– view report वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.
स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे. यावर क्लिक केले की तुमचे रेशन कार्ड ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसेच तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत धान्य मिळते आणि ते किती मिळायला हवे, याची माहिती दिलेली असते.
Ashwini Patole, Mumbai
NO.1 Maharashtra
हेही वाचा
रेशन कार्डवर तुम्हाला किती धान्य मिळाले? रेकाॅर्ड पहा ऑनलाईन!
चला रेशनकार्ड समजून घेऊ, धान्य किती मिळते तेही पाहू!
Tags: Cmegpgovernment schemesgovernment schemes for farmergovernment schemes for farmersgovernment schemes for girl childgovernment schemes for girl child in maharashtragovernment schemes for pregnant ladies in maharashtragovernment schemes for startupsgovernment schemes for womengovernment schemes listHow to Check Ration Card Number Online?How to view ration card online?Kalakar Mandhan Yojanano1 maharashtra sarkari yojanapmegppradhan mantri sukshm ann prakriya udyogRation cards schemessarkari yojanasarkari yojana 2022sarkari yojana 2023sarkari yojana gurusarkari yojana in marathisarkari yojana maharashtrawhatsapp group linkरेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पहायचा?
ADVERTISEMENT
Previous Post

Ration Card रेशन कार्डवर तुम्हाला किती धान्य मिळाले? रेकाॅर्ड पहा ऑनलाईन!

Next Post

Shasan Apalya Dari योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Shasan Apalya Dari योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी

Shasan Apalya Dari योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us