• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home चंदेरी दुनियाँ

Marathi Paul Padte Pudhe भिरडाणे गावातील कचरा व्यवस्थापन अन् जलसंधारणाच्या कामांची सेलीब्रेटिंनाही भुरळ

no1maharashtra by no1maharashtra
17/05/2023
in चंदेरी दुनियाँ, धुळे
0
Marathi Paul Padte Pudhe भिरडाणे गावातील कचरा व्यवस्थापन अन् जलसंधारणाच्या कामांची सेलीब्रेटिंनाही भुरळ

Marathi Paul Padte Pudhe Waste Management and Water Conservation Works in Bhirdane Village Even Celebrities Are Fascinated

0
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Marathi Paul Padte Pudhe Waste Management and Water Conservation Works in Bhirdane Village Even Celebrities Are Fascinated

भिरडाणे गावातील कचरा व्यवस्थापन अन् जलसंधारणाच्या कामांची सेलीब्रेटिंनाही भुरळ

Dhule धुळे : येथील मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेने धुळे परसबाग निर्मिती आणि रक्तक्षय मुक्त गाव करण्यासाठी भिरडाई भिरडाणे, सांजोरी, कुंडाणे (वार)  ही गावे दत्तक घेतली आहेत. या कामाची दखल घेत टिव्ही स्टार, फिल्म स्टार राजेंद्र केदार  यांनी या गावांना भेट देत संस्थेने केलेल्या कामांची पाहणी केली तसेच माहिती जाणून घेतली.
भिरडाणे गावाने नऊ किलोमीटरपेक्षा अधिक नाला खोलीकरण करून जलसंधारणाचे मोठे काम उभे केले आहे. हे काम पाहुन राजेंद्र केदार प्रभावीत झाले. शेणकचरामुक गावांमधील स्वच्छतेविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शेणकचऱ्याचे व्यवस्थापन गावापासून लांब अंतरावर केले आहे. त्यामुळे गावात प्रवेश केला की, गावातील टापटीप पाहुन मन प्रसन्न होते, अशा शब्दात त्यांनी संस्थेने केलेल्या कामांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीसमोरील झाडाखाली ऊभे राहुन, ग्रामपंचायत प्रांगणात सर्व ग्रामस्थ महीला पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना सार्वजनिक स्वच्छता अभियानात गावाने मारलेली गरुडभरारी अचंबित करणारी ठरली, असे आत्मविश्वासाने सांगितले. सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी एकीचे बळ दाखवुन काम करतात व यश खेचून आणतात हे पहाता आले. पावसाळ्यात ९ किलोमीटरहून जास्त पाण्याचा प्रवाह अडवून आजुबाजूच्या विहीरी पाण्याने तुडुंब भरतात, असे सांगण्यात आले. शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. वनराईने नटलेले गाव पाहुन मन प्रसन्न होते. अशा आदर्श गावात संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने नियोजन करुन केलेली कामे आदर्श आहेत.  गटनेते राजेश पाटील, वकिल शितल जावरे, सरपंच, ग्रामसेविका, बचतगट अध्यक्षा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आमच्या गावात चित्रपट कलावंत आले. गावाच्या प्रगतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. याचा आनंद ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.
सत्कार समारंभात बोलताना चित्रपट कलावंत राजेंद्र केदार यांनी सांगितले की, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यात अहिरानी गीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भिरडाणे गावात एका गाण्याची शुटींग आगामी काळात करण्यात येईल. भिरडाणे गाव चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकलेले असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी नंदुरबार येथील दलाई लामा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत अमृतसागर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने गटनेते राजेश पाटील व संस्थेच्या वतीने डॉ. डी. एम. आखाडे यांनी आभार मानले.
No.1 Maharashtra
Tags: dhule newsindia newsmaharashtra newsMarathi Paul Padte Pudhe Waste Management and Water Conservation Works in Bhirdane Village Even Celebrities Are Fascinated
ADVERTISEMENT
Previous Post

कर्नाटक विधानसभेतील विजयानंतर धुळ्यात काँग्रेसचा जल्लोष

Next Post

SSB भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाची भरती

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
SSB भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाची भरती

SSB भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us