• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News मोरदड तांडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी, झेडपी सीईओंचे आश्वासन

no1maharashtra by no1maharashtra
06/07/2023
in धुळे
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोरदड तांडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी, झेडपी सीईओंचे आश्वासन

Mordad Tanda Grampanchayat धुळे : तालुक्यातील मोरदड तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला असून, त्या पतीच्या जागेवर मुंबईत नोकरीला आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे सासरे, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे सरपंच महिलेच्या बनावट सह्या करून कारभार चालवित आहेत. ग्रामसभेमध्ये हा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला असून, ग्रामसभेचा Video Viral झाला आहे. दरम्यान, मोरदड तांडा ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या २९ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी श्रमिक आधार पत्रकार संघाने गुरुवारी केली. एका महिन्यात चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिले.

श्रमिक आधार पत्रकार संघाने दिले निवेदन : श्रमिक आधार पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोरदड तांडा ता. धुळे ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून सन 2021-22 आणि सन 2022-23 या आर्थिक वर्षात झालेल्या विकासकामांध्ये गैरव्यवहार झाला असून, लाखो रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाला आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक, अभियंता आणि पंचायत समितीधील संबंधित अधिकार्‍यांनी संगनमत करुन गावात प्रत्यक्षात विकासकामे न करता केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे भासवून, खोटी कागदपत्रे, बनावट दस्तावेज तयार करुन शासनाच्या रक्कमेचा अपहार करण्याचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
मोरदड तांडा ता. धुळे येथे जिल्हा परिषद शाळेत झालेले पेव्हर ब्लाॅकचे काम
एकाच कामावर दोन वेळा खर्च : मोरदड तांडा गावात एकाच कामावर दोन वेळा निधी खर्च केल्याचे दाखवून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. मोरदड तांडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सन 2021 मध्ये 89 हजार रुपये खर्च करुन पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले आहे. तसेच याच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सन 2022 मध्ये पुन्हा 1 लाख 20 हजार 258 रुपये खर्च करुन पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामावर पुन्हा 2022 मध्ये खर्च झाल्याचे खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करुन 1 लाख 20 हजार 258 रुपयांचा अपहार केला आहे.
मोरदड तांडा ता. जि. धुळे ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगाचा एकूण 36 लाख 38 हजार 873 रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सुमारे 23 कामे केली असून, त्यावर 29 लाख 76 हजार 596 इतका निधी खर्च झाला आहे. मुळात हा संपूर्ण निधी केवळ कागदावर खर्च दाखवून शासकीय निधीचा अपहार केला आहे. साहित्य खरेदी देखील कागदावरच आहे. प्रत्यक्षात कोणत्याही साहित्याची खरेदी केलेली नाही. गावकर्‍यांनी तक्रारी करु नयेत यासाठी कामे केल्याचा देखावा म्हणून केवळ मुतारीचे बांधकाम केले आहे. मुतारीचे बांधकाम देखील अतीशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. नळांना तोट्या केवळ काही घरांनाच बसविल्या आहेत.
15 व्या वित्त आयोगाच्या खालील कामांची चौकशी करावी
1) जल जीवन मिशन नळ कनेक्शन करणे 2 लाख 90 हजार
2) आपले सरकार सेवा केंद्र संगणक खर्च 64,308
3) पेव्हर ब्लॉक बसविणे 98,000
4) पेव्हर ब्लॉक बसविणे जि. प. शाळा 89,100
5) नवीन ट्रेडर्स खेळणी 55,000
6) मे सी. ए. 11,500
7) मे सी. ए. 1500
8) पाईपलाईन करणे 1,44,000
9) पेव्हर ब्लॉक बसविणे 2,22,000
11) पाईप गटार करणे 2,18,000
12) हायमास्ट बसविणे 4,46,000
13) इलेक्ट्रीक वर्क 50,000
14) प्राचार्य एसएसव्हीपीएस कॉलेज 1% 2480
15) इलेक्ट्रीक एल. ई. डी. टी. व्ही. व इतर 97,940
16) इलेक्ट्रीक पंप खरेदी करणे 97,940
17) नळांना तोट्या बसविणे 70,000
18) आपले सरकार सेवा केंद्र संगणक खर्च 64,313
19) हायमास्ट बसविणे 4,71,715
20) मुतारी बांधणे 2,04992
21) सी. ए. विशाल देवरे 5012
22) सी. ए. विशाल देवरे 8541
23) पेव्हर ब्लॉक बसविणे जि. प. शाळा 1,20,258
मागण्या अशा
वरील 23 कामांची सखोल आणि तांत्रिक चौकशी करावी, चौकशी दरम्यान गावकरी, तक्रारदार यांचे जाबजबाब प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नोंदवावेत, संबंधित ग्रामसेवक, उप अभियंता, शाखा अभियंता, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबित करावे. तसेच संपूर्ण रक्कम त्यांच्याकडून वसुल करावी, चौकशी अहवाल तक्रारदारांना त्वरीत उपलब्ध करुन द्यावा.
No.1 Maharashtra News Portal
Tags: dhule newsindia newsmaharashtra newsMordad Tanda Gram Panchayat malpractice investigation in a monthNo.1 Maharashtra News Portal
ADVERTISEMENT
Previous Post

Girish Mahajan on Sharad Pawar अजित पवारांची बंडखोरी कौटुंबिक वादामुळेच, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Next Post

Candle factory explosion : मदत जाहीर झाली पाच लाख, मिळाले फक्त एक लाख

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Candle factory explosion : मदत जाहीर झाली पाच लाख, मिळाले फक्त एक लाख

Candle factory explosion : मदत जाहीर झाली पाच लाख, मिळाले फक्त एक लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us