• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

BSP on Sambhaji Bhide संभाजी भिडेला त्वरीत अटक करा

no1maharashtra by no1maharashtra
03/08/2023
in धुळे
0
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संभाजी भिडेला त्वरीत अटक करा

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करताना बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते

Dhule News धुळे : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान करणाऱ्या तथाकथित संभाजी भिडेला ७ दिवसांच्या आत अटक करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य अविरतपणे महाराष्ट्र राज्याकडून केले जात आहे.संतांची भूमी अशी ओळख राज्याला मिळवून देणारे, समाज परिवर्तनासाठी झटणारे संत, अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू जी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार वाटचाल करीत पुरोगामी महाराष्ट्राने अवघ्या देशासह विश्वाला प्रेरणा दिली आहे. मात्र, बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त काही तथाकथितांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान गेल्या काही काळात केला जात आहे.

समाजा-समाजात दुही निर्माण करणाऱ्या या ‘समाजकंटाकांना’ राज्य सरकार मोकाट सोडत आहे.राजकीय हित जोपसण्यासाठी त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. ‘गुरुजी’ अशी बिरूदं मिरवून राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कलुषित बुद्धीच्या संभाजी भिडे या व्यक्ती कडून केला जात आहे.या व्यक्तीची नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यात तो महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्ती ने यापूर्वी महात्मा गांधी तसेच इतर महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले आहेत. राज्य सरकार चे अभय असल्याने भिडे आणखी बिनधास्त असल्याचे बहुजन समाज पार्टीचे मत आहे. अशा प्रवृत्तींना वेसण घालणे आवश्यक आहे.त्यामुळे भिडे यांना अटक करीत जेरबंद करावे अशी मागणी बसपाची आहे. देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्दयांना बगल देत आहेत. मुळ मुद्दयांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भिडे, महाराष्ट्रातचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सारख्या लोकांचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. अशा प्रवृत्तींविरोधात बसपाने आंदोलन छेडले आहे.

मणिपूरमधील हिंसाचार, समान नागरी संहिता, देशातील बेरोजगारी, महागाई, धर्माधर्मामध्ये निर्माण झालेली धार्मिक तेढ यावर केंद्र आणि राज्यातील सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. आता या सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम बसपा करणार आहे. भिडे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर बसपाकडून निदर्शने करण्यात आली. भिडे याला तात्काळ अटक करण्याची मागणी सरकारने पुढील ७ दिवसांमध्ये मान्य केली नाही तर राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल. भिडेला अटक करण्यात आली नाही तर देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याचे गृहमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बसपाने दिला आहे. निवेदनाची दाखल घेत योग्य कारवाईचे निर्देश राज्य प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.

हेही वाचा

बाबासाहेब पोळा सणाच्या वादाचा सामाजिक खटला लढण्यासाठी धुळ्यात आले होते आणि जिंकलेही होते

No1 Maharashtra News Portal

Tags: Arrest Sambhaji Bhide quicklyBSP on Sambhaji Bhidedhule newssambhaji bhide letest neewsSambhaji Bhide Newssambhaji bhide on mahatma fuleSambhaji Bhide On Mahatma Gandhisambhaji bhide statmentसंभाजी भिडेला त्वरीत अटक करा
Previous Post

Sambhaji Bhide News मनोहर भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next Post

Manipu Violence हजारो आदिवासींच्या मोर्चाने धुळे शहर दणाणले

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Manipu Violence हजारो आदिवासींच्या मोर्चाने धुळे शहर दणाणले

Manipu Violence हजारो आदिवासींच्या मोर्चाने धुळे शहर दणाणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us