• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Kotwal Police Patil Recruitment धुळे जिल्ह्यात कोतवाल 64, पोलीस पाटील 129 जागांची भरती

कोतवाल, पोलीस पाटील रिक्त पदांसाठी 15 ऑक्टोंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

no1maharashtra by no1maharashtra
03/10/2023
in धुळे
0
Kotwal Police Patil Recruitment धुळे जिल्ह्यात कोतवाल 64, पोलीस पाटील 129 जागांची भरती

Kotwal Police Patil Recruitment

0
SHARES
918
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे जिल्ह्यात कोतवाल 64, पोलीस पाटील 129 जागांची भरती

धुळे : जिल्ह्यात कोतवालच्या चौसष्ट आणि पोलीस पाटीलच्या 129 जागांची भरती जिल्हाधिकारी कार्यालयाने काढली आहे. धुळे व शिरपूर उपविभागांतर्गत कोतवाल व पोलीस पाटील यांची रिक्तपदे भरतीसाठी 4 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
रिक्त पदांचा तपशील असा : कोतवाल भरतीसाठी धुळे तालुक्यातील 14, साक्री तालुक्यातील 7, शिरपूर तालुक्यातील 22 तर शिंदखेडा तालुक्यातील 31 रिक्त पदाचा समावेश आहे. तर पोलीस पाटील पदासाठी धुळे उपविभागातील 77 तर शिरपूर उपविभागातील 52 पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या संकेतस्थळावर करा अर्ज : कोतवाल पदासाठी https://dhulekotwal.mahbharti.com  या संकेतस्थळावर आणि पोलीस पाटील पदासाठी https://ppdhule.mahabharti.com या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीकरिता परिक्षा शुल्क हे  नमुद संकेतस्थळांवर दिलेल्या प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.
अधिक माहिती खालील संकेतस्थळावर : रिक्तपदाची सजा निहाय, गाव निहाय तसेच  पदाचे आरक्षण बाबत सविस्तर माहिती, पदासाठीच्या अटी शर्ती, पात्रता तसेच अर्ज करण्याच्या पद्धतीची माहिती धुळे जिल्ह्याच्या https://dhule.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ही जाहिरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, गाव चावडी येथे देखील पाहता येईल.
उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक बघुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही. तसेच संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी कळविले आहे.
No1 Maharashtra
Tags: Dhule District Recruitmentdhule newsKotwal Police Patil Recruitmentmazi noukariNo1 MaharashtraRecruitment of Kotwal 64 Police Patil 129 Vacancies in Dhule Districtrojgar samacharधुळे जिल्ह्यात कोतवाल 64 पोलीस पाटील 129 जागांची भरती
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News मुद्रांक विक्री बँकेतून केल्यास आझाद मैदानावर आंदोलन

Next Post

Dhule News दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us