• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News शिवमहापुराण कथेसाठी खासदारांसह चौघांनी दिले प्रत्येकी 50 लाख रुपये

no1maharashtra by no1maharashtra
07/11/2023
in धुळे
0
0
SHARES
815
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवमहापुराण कथेसाठी खासदारांसह चौघांनी दिले प्रत्येकी 50 लाख रुपये

धुळे : प्रसिद्ध प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा यशस्वी करण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल, चेतन मंडोरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी प्रत्येकी ५० लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.
शिवमहापुराण कथेसाठी चौघांनी दिले प्रत्येकी 50 लाख रुपये
दीपावलीच्या शुभपर्वावर धुळ्याच्या सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या ८० एकरात १५ नोव्हेंबरपासून ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम’चा मंत्र गुंजणार आहे. मध्यप्रदेशात सिहोर निवासी कथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा हे पाच दिवस शिवमहापुराण कथा धुळेकर भाविकांना सांगणार आहेत. या भक्ती पर्वणीच्या पार्श्‍वभुमीवर सोमवारी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रवाल विश्राम भवन येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
८० एकरात आठ एक्झीट गेट, २७ स्क्रीन, १०० स्टॉल, १५ समिती, हजारो स्वयंसेवक
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवमहापुराण नियोजन समितीतील प्रमुख सदस्य, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठीची रुपरेषा मांडली. हिरे मेडिकल लगतच्या ८० एकर जागेत शिवमहापुराण कथेचा भक्तीचा मळा फुलणार आहे. प्रविण अग्रवाल, विनोद मित्तल आणि आणखी एकाच्या मालकीची ही जागा आहे. धुळ्याचे माजी पालकमंत्री, शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी शिवमहापुराण कथेसाठी पंडित मिश्रा यांची तारीख उपलब्ध करुन दिली. या कथा सोहळ्यासाठी सुमारे अडिच ते तीन लाख भाविकांची उपस्थिती राहील. त्या दृष्टीने भव्य दिव्य असे मंडप टाकण्यात येतील. पाणी, शौचालयाची व्यवस्था केली जाईल. कथा ऐकण्यासाठी साधारणपणे २० ते २५ हजार भाविक मुक्कामी राहतील. या भाविकांसाठी भंडार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे नियोजन सोयीचे व्हावे यासाठी अग्रवाल भवन हे मध्यवर्ती कार्यालय राहील. तसेच कथेच्या ठिकाणी देखील एक कार्यालय असणार आहे. गैरसोय होवू नये यासाठी २ हजार स्वयंसेवकांनी आताच नाव नोंदणी केली आहे. भोजनासह विविध  पंधरा समित्या गठीत करण्यात येत आहे. कथेची वेळ दुपारी १ ते ४ ही दररोज राहील. शेवटच्या दिवसाची वेळ आदल्या दिवशी सांगितली जाणार आहे. कथास्थळी शंभर स्टॉल्स लावले जातील. अनेक जण भक्ती भावाने भाविकांसाठी चहा, नाश्त्याची व्यवस्था करीत असतात. ते स्वतः नाश्ता भाविकांपर्यंत पोहचवत असताना कथा मंडपातच अन्नाची रिकामी पाकीटे पडून राहतात. अस्वच्छता राहू नये यासाठी ज्या भाविकांसाठी काही द्यायचे असेल त्यांनी या स्टॉल्सवरच द्यावे, एमआयडीसीमध्ये पार्कींगची व्यवस्था केली आहे. चेंगराचेंगरी सारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ८ एक्झीट गेट ठेवण्यात आले आहेत. २७ स्क्रीन मंडपात लावण्यात येतील. शंभरपैकी २ स्टॉल्स हे आरोग्य सेवेचे असतील. ज्यांना अन्नदान करायचे असतील त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अनुप अग्रवाल यांनी केले.
खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, पंंडीत मिश्रा हे अध्यात्म क्षेत्रातील मोठे नाव असून, त्यांना मानणारा मोठा भाविक वर्ग आहे. मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून पंडीत मिश्रा यांचा पदस्पर्श धुळ्याच्या भुमीला होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व धुळेकरांनी एकत्र येवून हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, पंडित मिश्रा यांच्या आयुष्यातील एक दिवशीय पहिली कथा नंदुरबार येथील हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने झाली. परमेश्‍वराच्या भक्तीचा मार्ग पंडित मिश्रा हे सांगतात. त्यांच्यामुळेच मी नंदुरबारमध्ये ५१ छोटे शिवमंदिरं बांधली आहेत. चेतन मंडोरे यांनी धार्मिक महाकथेसाठी तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
चौघांनी दिले प्रत्येकी 50 लाख : खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शिवमहापुराण कथेसाठी ५० लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. याआधी अनुप अग्रवाल, चेतन मंडोरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
या पत्रकार परिषदेला खा. डॉ. सुभाष भामरे, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, बाळासाहेब भदाणे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिंदे गटाचे मनोज मोरे, सतीश महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, बाळासाहेब भदाणे, चेतन मंडोरे, मायादेवी परदेशी, शितलकुमार नवले आदी उपस्थित होते.
हेही वाचा

दिवंगत चंद्रकांत गुजराथी यांना भाजपतर्फे श्रध्दांजली

No.1 Maharashtra
Tags: 50 lakh rupees each was given by the four including the MPs for the Shiv Mahapuran storyanup agrawalbalasaheb bhadaneChandrakant Raghuvanshi Nandurbardada bhuse ministerdhule newsdr subhash bhamare mpGajendra AmpalkarNo.1 MaharashtraPandit Pradip MishraRajvardhan KadambandeShivmahapuran Kathaशिवमहापुराण कथेसाठी खासदारांसह चौघांनी दिले प्रत्येकी 50 लाख रुपये
ADVERTISEMENT
Previous Post

MLA Manjula Gavit वलवाडीतील कॉलन्यांमध्ये आमदार मंजुळा गावित यांचा विकासकामांचा धडाका 

Next Post

Shiv Mahapuran Katha राम भदाणे यांच्यातर्फे मोफत वाहनांची व्यवस्था

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Shiv Mahapuran Katha राम भदाणे यांच्यातर्फे मोफत वाहनांची व्यवस्था

Shiv Mahapuran Katha राम भदाणे यांच्यातर्फे मोफत वाहनांची व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

23/08/2026
no1maharashtra

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

22/08/2026
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

23/08/2026
no1maharashtra

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

22/08/2026
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
NO 1 Maharashtra

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

23/08/2026
no1maharashtra

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

22/08/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us