• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

NCP Dhule राष्ट्रवादी आपल्या दारी… जनतेच्या समस्यांचे निवारण करी…

अभिनव उपक्रमाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांच्या तर्फे आयोजन

no1maharashtra by no1maharashtra
23/11/2023
in धुळे
1
NCP Dhule राष्ट्रवादी आपल्या दारी… जनतेच्या समस्यांचे निवारण करी…
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी आपल्या दारी… जनतेच्या समस्यांचे निवारण करी…

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले लोकहिताचे धोरण जपण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून, राष्ट्रवादी आपल्या दारी… जनतेच्या समस्यांचे निवारण करी… या उपक्रमाचे 1 डिसेंबरपासून आयोजन करण्यात येत आहे.
या अभिनव उपक्रमाचा धुळे जिल्हातील पहीला टप्पा धुळे महानगरात सुरू होऊन प्रत्येक प्रभागातील सामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रशासन, आरोग्य व नागरी सुविधा, सामाजिक अडचणी संदर्भातील प्रश्न जाणून ते मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते एकवटणार आहेत. तर या उपक्रमाचा दुसरा टप्पा धुळे जिल्हा ग्रामीण येथे होऊन उपक्रमाची सांगता होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी ही सर्वसामान्य जनतेशी असल्यामुळें राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हातील नेते माजी मंत्री हेमंत देशमुख,  किरण शिंदे, किरण पाटील, ज्ञानेश्वर आबा भामरे, जि. प. गटनेते पोपटराव सोनवणे, सुरेश सोनवणे, जि. प. सदस्य दिनेश मोरे, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे गणेश जाधव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ, सत्यजित सिसोदे, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर बोरसे-पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुमित पवार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, उमेश महाजन यांच्या सहकार्याने तथा पक्षाच्या सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या सहभागातून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजहिताची धोरणं जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. – सारांश भावसार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र राज्य
No.1 Maharashtra
Tags: ajit pawardhule newsmaharashtra politicsNCP DhuleNCP Dhule राष्ट्रवादी आपल्या दारी... जनतेच्या समस्यांचे निवारण करी...ncp newsNCP solves people's problems...No.1 MaharashtraSaransh Bhavsarsharad pawarsupriya sule
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News छत्रपती शिवाजी नगर येथे आ. शाह यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

Next Post

Dhule Crime धुळ्यात तरूणीचा खून, काही अंतरावर आढळला अन्य एका तरुणाचा मृतदेह

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Crime धुळ्यात तरूणीचा खून, काही अंतरावर आढळला अन्य एका तरुणाचा मृतदेह

Dhule Crime धुळ्यात तरूणीचा खून, काही अंतरावर आढळला अन्य एका तरुणाचा मृतदेह

Comments 1

  1. Mr. Amardip pawar says:
    3 years ago

    कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या दारी आल्यास त्याचे तोंड काळे करून परत त्याच्या घरी पाठवा सगळे साले चोर आणि स्वार्थी देशद्रोही आहेत

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

23/08/2026
no1maharashtra

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

22/08/2026
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

23/08/2026
no1maharashtra

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

22/08/2026
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
NO 1 Maharashtra

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

23/08/2026
no1maharashtra

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

22/08/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us