• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिरात 540 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

माजी आमदार किसनराव खोपडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम

no1maharashtra by no1maharashtra
11/12/2023
in धुळे
0
0
SHARES
153
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिरात 540 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

धुळे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार किसनराव माणिकराव खोपडे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात धुळे शहरासह जिल्ह्यातील 540 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकमान्य हॉस्पिटलचे प्रसिद्ध सर्जन डॉ. संजय किसनराव खोपडे आणि डॉ. बिंदू संजय खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी आणि उपचार करीत आहे.

दिवंगत माजी आमदार किसनराव माणिकराव खोपडे यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या दिवशी रविवारी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. लोकमान्य हाॅस्पीटल येथे 10 डिसेंबर रोजी पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी खोपडे परिवारातील विनायकराव खोपडे, अशोकराव खोपडे, अण्णा खोपडे, सुभाषराव खोपडे, प्रकाशराव खोपडे, अमितराव खोपडे, निलेशराव खोपडे, मयूरराव खोपडे, पवनराव खोपडे, आबा खोपडे, निखिलराव खोपडे, श्याम खोपडे अणि त्यांच्या कुटूंबातील नातेवाईकांनी किसनराव खोपडे यांना आदरांजली वाहिली.
तसेच माजी आमदार कै. किसनराव  खोपडे यांच्यावर प्रेम करणारे प्रामुख्याने माझी मंत्री रोहिदासदाजी पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, जिवन शेंडगे, न्हानू परदेशी, विजय सोनार (पिलखोडकर), विनायक शिंदे, आकाश शिंदे, रावसाहेब कदम, मुकुंद कोळवले यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी दिवंगत खोपडे भाऊंच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.

यावेळी समाजाचे अध्यक्ष संजय शेंडे, पांडुरंग घाटोळे, संजय अंपळकर, पांडुरंग घाटोळे, ईश्वर लाडे, भगवान अंपळकर, संजय अंपळकर, मोहन चित्ते, बडगुजर सर, राजाभाऊ वाणी, मुंडके आप्पा, किशोर कुलथे, नितीन कलाल, सतीश खोंडे, शेखर सोनार, सलीम पिंजारी तसेच नातेवाईक, व्याही, संबंधित आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकारी शोकाकुल उपस्थित होते.

स्व. किसनराव खोपडे यांचे जेष्ठ सुपूत्र डॉ. संजय खोपडे यांनी सांगितल़े की, वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त २६ नोव्हेंबरपासून वैद्यकीय शिबिर घेण्यात येत आहे. त्यामध्ये मागील 20 दिवसात आतापर्यंत अंदाजे 540 पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांनी व त्यांची पत्नी डॉ. बिंदू संजय खोपडे यांनी व हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी मिळून रूग्ण तपासले. तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. तपासलेल्या रुग्णांना रक्त लघवीच्या व इतर तपासण्यात मोठी सूट त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच शासनाच्या कोविड काळाच्या धोरणाशी संलग्न होऊन आपत्तीच्या काळामध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 120 तरुण-तरूणींना कोरोना वॉरियर्स म्हणून नर्सिंगचे प्रशिक्षण त्यांनी दिले. ते उत्तीर्ण झाले असून, शासनाकडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्याचे देखील वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते आले.
तसेच चालु शैक्षणिक वर्षापासून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये जी.एन.एम. या नर्सिंग प्रशिक्षणाची सुरुवात झालेली आहे, असे त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर शक्ती व क्षमतेप्रमाणे चालत राहू असेही ते म्हणाले.

No.1 Maharashtra

Tags: dhule newsDr. Bindu RajputDr. Bindu Rajput-Khopade DhuleDr. Sanjay Khopade DhuleFree health checkup of 540 patients in Lokmanya Hospital campLate Kisanrao Khopade Ex MLA Dhule NewsLokmanya Hospital NewsNo.1 Maharashtraलोकमान्य हाॅस्पीटलच्या शिबिरात 540 रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule News महापौर प्रतिभाताई चौधरी, कैलास चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक

Next Post

Dhule Crime धुळे शहरात घरात घुसलेल्या चोराचा तरूणावर चाकु हल्ला

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Crime धुळे शहरात घरात घुसलेल्या चोराचा तरूणावर चाकु हल्ला

Dhule Crime धुळे शहरात घरात घुसलेल्या चोराचा तरूणावर चाकु हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us