• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

MLA Kunal Patil अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यावर आ. कुणाल पाटील यांनी उठविला आवाज

no1maharashtra by no1maharashtra
16/12/2023
in धुळे, राज्य
0
MLA Kunal Patil अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यावर आ. कुणाल पाटील यांनी उठविला आवाज
0
SHARES
4.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यावर आ. कुणाल पाटील यांनी उठविला आवाज

धुळे : जिल्हयासह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदनीस आपल्या न्याय्य मागण्यासाठी वारंवार आंदोलन करतात, मात्र सरकार अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये असंतोष आहे. म्हणून सरकारने तत्काळ अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. बाल वयातील शिक्षण आणि आरोग्याचा पाया म्हणून अंणवाडी आणि तेथील कर्मचार्‍यांकडे पाहिले जाते. मात्र त्याच कर्मचार्‍यांना आपल्या मागण्यांसाठी लढावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.

नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न क्र. (13)71708 नुसार अंगणवाडी कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मांडतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन कमी असून तेही वेळेत मिळत नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देऊन त्यानुसार वेतनश्रेणी, महागाई भत्ता, रजा व इतर भत्ते देण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी अनेक वेळा धरणे आंदोलने केले. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शासनाने तत्काळ अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

No.1 Maharashtra

हेही वाचा

आदिवासी शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

Tags: Angnwadi Sevika NewsAngwadi Karmchai Probemsmaharashtra newsmla kunal patilNagpur Hiwali AdhiveshanOn the demand of Anganwadi workers. Kunal Patil raised his voiceअंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यावर आ. कुणाल पाटील यांनी उठविला आवाज
ADVERTISEMENT
Previous Post

Ashwini Patil ZP Precident जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांचा राजीनामा

Next Post

MLA Farukh Shah अवाजवी घरपट्टी रद्द करण्याची आमदार फारुख शाह यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us