• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

MLA Kunal Patil रस्ते कामातून विकासाची घोडदौड

आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने चिंचवार ते सैताळे रस्त्याचे काम

no1maharashtra by no1maharashtra
16/01/2024
in धुळे
0
MLA Kunal Patil रस्ते कामातून विकासाची घोडदौड
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रस्ते कामातून विकासाची घोडदौड

धुळे : धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येत असून रस्ते कामासह विविध विकास कामांची घोडदौड सुरु आहे. त्याअनुषंगाने आ.कुणाल पाटील यांनी मंजुर केलेल्या चिंचवार ते सैताळे रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. या कामासाठी एकूण 1 कोटी 91 लक्ष रुपयांचा निधी आ. पाटील यांनी मंजुर केला आहे.
धुळे तालुक्यातील सिंचन बंधारे,बोरी-पांझरा नदीवर पुलांचे बांधकाम,रस्ते यांच्यासह धुळे ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकासाची कामे करुन तालुक्यात विकासाची घोडदौड आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. धुळे तालुक्यातील चिंचवार ते सैताळे रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सदर रस्त्याच्या कामासाठी आ. कुणाल पाटील यांनी एकूण 1 कोटी 91 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. त्याकरीता आ.पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत या रस्त्याचे काम होत आहे. या निधीतून सैताळे चिंचवार रस्त्याचे डांबरीकरण होणार असून आवश्यक त्या ठिकाणी पाईप मोर्‍यांचे बांधकाम केले जाणार आहे. सदर रस्त्याचे काम होत असल्याने सैताळे, चिंचवारसह परिसरातील रहिवाशी, शेतकरी, वाहनधारक यांची गैरसोय दूर होणार असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या कामाचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी भूमीपुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक एन. डी. पाटील, कृषीभूषण भिका पाटील, सैताळे सरपंच गिरधर मोरे, माजी सरपंच सुनिल पाटील, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, रवि मराठे, लाकमानी उपसरपंच बाजीराव महाले, सैताळे पो. पाटील त्र्यंबक पाटील, जिभाऊ सखाराम पाटील, दिलीपसिंग गिरासे, माजी सरपंच भटू पाटील, भटू गिरासे, उपअभियंता व्ही. एम. पाटील, सहा. अभियंता सुर्यवंशी, प्रदिप पाटील, पंडीत पाटील, प्रशांत पाकळे, कांतीलाल पाटील, बन्सीलाल पाटील, एकनाथ पाटील, शिवराम पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रेम पाटील, योगेश पाटील, गोपी महाले, दत्ता नागापुरे, जगन्नाथ पाटील, सोपान पाटील यांच्यासह सैताळे, चिंचवार, लामकानी, वडणे, निकुंभे, शिरधाणे प्र. नेर येथील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
No.1 Maharashtra
Previous Post

Dr. Subhash Bhamare MP बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर

Next Post

RPI Mahila Aghadi कल्याणीताई अंपळकरांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा!

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
RPI Mahila Aghadi कल्याणीताई अंपळकरांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा!

RPI Mahila Aghadi कल्याणीताई अंपळकरांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us