• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

no1maharashtra by no1maharashtra
25/02/2023
in धुळे, राजकारण
3
0
SHARES
403
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO।mla farukh shah reaction।no1maharashtra

#Dhule धुळेः छञपती शिवाजी महाराज (#shivaji maharaj) यांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने धुळे शहराचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेबद्दल आमदार फारुख शाह यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मिरवणुकीवर दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्याचवेळी प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर लगेच पालिकेने चाळीसगाव रोड परिसरातील अतिक्रमणे हटविल्याच्या मुद्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दगडफेक करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करा, मोक्का लावा, हद्दपार करा, परंतु घडलेल्या घटनेचे भांडवल करुन गोरगरिबांना ञास दिला जात आहे. शहरात सर्वञ अतिक्रमण आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोकाट कुञ्यांचा सुळसुळाट असे अनेक प्रश्न आहेत. पालिकेतील सत्ताधारी माञ राजकीय सुडबुध्दीने वागत आहेत. त्यांचा सत्तेचा माज आगामी निवडणुकीत जनताच उतरवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली.

धुळे शहरात साक्री रोडवरील (#sakri road) पारिजात काॅलनीत शनिवारी दुपारी रस्ते कामाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नगरसेविका सुशिलाताई ईशी यांच्या पाठपुराव्यानंतर आमदार निधीतून (#mla fund) प्राप्त झालेल्या 30 लाख रुपयात रस्त्याचे काम हाती घेतले आहे.

Tags: dagadfekdhule newsdhule shivjayanti miravnukmla farukh shahshivjayanti
ADVERTISEMENT
Previous Post

road work in Parijat Colony नगरसेविका सुशिलाताई ईशी यांचा पाठपुरावा अन् आमदारांचा निधी, पारिजात कॉलनीतील रस्त्याचे काम सुरु

Next Post

Sant Nirankari Mission’s ‘Swachh Jal Swachh Man’ campaign संत निरंकारी मिशनचे ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान, पाझरा नदीचे पाञ केले स्वच्छ

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Sant Nirankari Mission’s ‘Swachh Jal Swachh Man’ campaign संत निरंकारी मिशनचे ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान, पाझरा नदीचे पाञ केले स्वच्छ

Sant Nirankari Mission's 'Swachh Jal Swachh Man' campaign संत निरंकारी मिशनचे 'स्वच्छ जल स्वच्छ मन' अभियान, पाझरा नदीचे पाञ केले स्वच्छ

Comments 3

  1. Dinesh Wagh says:
    3 years ago

    श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी श्री शिवरायांच्या मिरवणूकीवर दगडफेक करणार्‍या हरामखोरांवर कठोर कारवाई करा असे आमदार फारुक शहा सांगत आहेत ही चांगली गोष्ट आहे.आम्ही याचे स्वागत करतो पण अतिक्रमण हटविण्याला सुडाची कारवाई म्हणने चुकीचे आहे. महानगर पालिकेने ही आता संपुर्ण शहरातील रहदारीस अडथळा आणणारी सारी अतिक्रमणे कुठला ही भेदभाव न करता कठोरतेने हटविली पाहीजेत. जय श्री राम.
    दिनेश वाघ.

    Reply
  2. listmoto.com says:
    3 years ago

    Good blog post. I absolutely appreciate this website. Keep writing!

    Reply
  3. www.bet-promokod.ru says:
    3 years ago

    1xBet является одной из самых известных на рынке. https://bet-promokod.ru/ Огромный выбор событий из мира спорта и киберспорта, множество открытых линий, самые высокие коэффициенты. Кроме того, БК имеет обширный функционал и одна из немногих дает возможность совершать ставки по специальным промокодам. Используя их, вы можете получить реальный денежный выигрыш, не внося абсолютно никаких средств. Фантастика? – Нет, Реальность Узнать последний промокод вы можете прямо сейчас, однако использовать его необходимо в соответствии с условиями и инструкциями, которые приведены ниже.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us