• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

no1maharashtra by no1maharashtra
23/08/2026
in धुळे
0
0
SHARES
160
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

धुळे (प्रतिनिधी) : धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीने १७ लाख रुपये खर्च करून उभारलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित आहेत. याविरोधात स्वच्छ पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि. 23 ऑगस्ट 2026) ‘घागर नळाला लाव’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी सुरुवातीला फिल्टर प्लांटचे पूजन करून नळाला प्रतीकात्मक घागर लावली आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
​एका महिन्यात प्लांट सुरू करण्याचे आश्वासन गेल्या वर्षी दिले होते. मात्र ते न पाळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काम सुरू झाले असले तरी जळालेल्या मोटारी आणि दुरुस्ती दरम्यान कर्मचाऱ्याला लागलेला विजेचा धक्का यांमुळे यंत्रणेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​
No1 Maharashtra
No1 Maharashtra
तसेच अधिकृत प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासणी करून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यावरच पाणीपुरवठा सुरू करावा आणि तांत्रिक व विद्युत सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलनस्थळी अधिकारी व ठेकेदार गैरहजर राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत ठोस कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा नवल पाटील, विश्वासराव देसले आणि इतर ग्रामस्थांनी दिला आहे.
No1 Maharashtra
Tags: dhule newsKapadane NewsKapadane Water CrisissNo1 Maharashtra
Previous Post

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

Next Post

Umed Success Story उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला बनली उद्योजक

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us