• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home नंदुरबार

Navapur News मान्यवरांसह नागरिकांनाही लागली रानभाज्यांची गोडी No1 Maharashtra

no1maharashtra by no1maharashtra
22/08/2026
in नंदुरबार
0
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमेद अभियानातर्फे नवापूरला रानभाजी महोत्सव यशस्वी

नवापूर : नवापूर येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केलं.
No1 Maharashtra
No1 Maharashtra
कार्यक्रमाच उद्घाटन आमदार शिरीष नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या रजनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक गट विकास अधिकारी किरण गावीत, तालुका कृषि अधिकारी रविशंकर पाडवी, पोलिस निरिक्षक अभिषेक पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन सन्यासी, तालुका व्यवस्थापक अरविंद गावीत उपस्थित होते.
नवापूर तालुक्यातील 10 प्रभागातल्या 38 महिला स्वयंसहायता समुहांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला. तसेच रानातील विविध प्रकारच्या भाज्यांची विक्री केली. याशिवाय काही समुहांनी पाककृती देखील तयार करुन आणल्या होत्या. या रानभाज्या व तयार करुन आणलेल्या पाककृतींचा आस्वाद देखील मान्यवरांसह नागरीकांनी घेतला. सर्व सहभागी समुहांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
No1 Maharashtra
No1 Maharashtra
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन सन्यासी यांनी केलं. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक अरविंद गावीत, प्रभाग समन्वयक अरविंद बागले, देविदास पाटील, विलास चव्हाण, प्रविण राठोड, गंगावतीताई वसावे, निताताई भामरे आणि अंजनी नाईक यांनी परिश्रम घेतले.
No1 Maharashtra
No1 Maharashtra
No1 Maharashtra
Tags: MSRLMnandurbar newsNavapur NewsNo1 MaharashtraRanbhaji MahotsavUmedUmed Martनवापूर येथे रानभाजी महोत्सव
Previous Post

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

Next Post

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन

Dhule News पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे 'घागर नळाला लाव' आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

06/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओमप्रकाशजी अग्रवाल : एक दिशादर्शक व्यक्तिमत्त्व!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओमप्रकाशजी अग्रवाल : एक दिशादर्शक व्यक्तिमत्त्व!

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

06/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us